IPL 2025: निकोलस पुरनच्या षटकाराने रक्तबंबाळ झाला चाहता, थेट डोक्यावर लागला चेंडू अन्…, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2018 KKR vs RR : राजस्थानचा विजय रथ कोलकाताने रोखला, ६ गडी राखून मिळवला विजय जोस बटलरने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे राजस्थानचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. कोलकात्याच्या संघातील गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये… आयपीएल २०२५ Updated: May 15, 2018 23:53 IST
IPL 2018 – आयपीएलमधील ‘ही’ आहेत सर्वाधिक महागडी षटके… आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वेगवेगळे विक्रम मोडीत काढले जात आहेत. त्यात काही अजब असे विक्रमही प्रस्थापित केले जात आहेत. आयपीएल २०२५ May 15, 2018 19:23 IST
IPL 2018 – ‘त्या’ निर्णयावरून डेल स्टेनचा किंग्ज इलेव्हन पंजाबला तिरकस सवाल बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर यंदाच्या आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की ओढवली. आयपीएल २०२५ Updated: May 15, 2018 18:33 IST
Loksatta Poll: चाहत्यांना अजुनही आहे मुंबईच्या विजयाची आशा मुंबईला दोन्ही सामन्यांमध्ये विजय आवश्यक आयपीएल २०२५ May 15, 2018 16:30 IST
IPL 2018 – पुण्याच्या ग्राऊंड स्टाफकडून धोनीला ‘खास’ भेट चेन्नईच्या संघाचा रविवारी पुण्याला होम ग्राउंडवर सामना झाला. त्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा पराभव केला. आयपीएल २०२५ May 15, 2018 14:11 IST
विराटने मोडला गंभीरचा ‘हा’ विक्रम विराट कोहलीच्या ४८ धावांच्या खेळीमुळे विराटने कर्णधार म्हणून दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीर याचा एक विक्रम मोडीत काढला. आयपीएल २०२५ May 15, 2018 11:45 IST
IPL 2018 कोलकात्याचा राजस्थानशी निर्णायक सामना या सामन्यातील पराभव हा दोन्ही संघांना चौथ्या स्थानाच्या दावेदारीतून बाद करू शकतो, त्याची दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे. आयपीएल २०२५ May 15, 2018 02:55 IST
IPL 2018 – पंजाबच्या सामन्याआधी अनुष्काचा विराटला खास संदेश, बायकोची इच्छा पूर्ण करु शकेल विराट? इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार सामना आयपीएल २०२५ May 14, 2018 19:57 IST
बंगळुरुची पंजाबवर १० गडी राखून मात, विराट-पार्थिव पटेल जोडीची चौफेर फटकेबाजी पंजाबचा लाजिरवाणा पराभव आयपीएल २०२५ Updated: May 14, 2018 22:31 IST
IPL 2018: संजू सॅमसन भारतीय क्रिकेटचा उगवता तारा – शेन वॉर्न संजू सॅमसनने आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये ३७९ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ May 14, 2018 18:27 IST
IPL 2018: चेन्नई सुपरकिंग्जची रेकॉर्डब्रेक कामगिरी, नवव्यांदा प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी ठरले पात्र मुंबईचा पराभव पडला चेन्नईच्या पथ्यावर आयपीएल २०२५ May 14, 2018 17:52 IST
IPL 2018: शर्यत अजुन संपलेली नाही, प्ले-ऑफसाठी मुंबई इंडियन्सच्या आशा कायम! उर्वरित दोन सामन्यांमध्ये मुंबईला विजय आवश्यक आयपीएल २०२५ May 14, 2018 16:06 IST