scorecardresearch

Yuzvendra Chahal shares photo with RJ Mahvash amid relationship rumours Fans Asked Is it official

IPL 2025: चहलने दिली प्रेमाची कबुली? युजवेंद्र चहलने आरजे महवशबरोबरचा फोटो केला शेअर, डेटिंगच्या चर्चांदरम्यान महवशचीही भावुक पोस्ट

Yuzvendra Chahal RJ Mahvash: युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान चहलने तिच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

Ajinkya Rahane Statement on Eden Gardens Pitch Controversy Said If I speak there will be big controversy

KKR vs LSG: “मी काही बोललो तर वाद होतील…”, अजिंक्य रहाणेच्या ईडन गार्डन्स पिचच्या वादावर मोठं वक्तव्य, कर्णधाराच्या एका वाक्याने उडाली खळबळ

KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने लखनौविरूद्धच्या सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Shardul Thakur Bowled 5 Wide in 13th over with 11 balls But Took wicket of Ajinkya Rahane KKR vs LSG IPL 2025

KKR vs LSG: ११ चेंडूचं षटक! शार्दुल ठाकूरच्या षटकात मोठा ड्रामा, अखेरच्या चेंडूवर शेवटी अशी मिळवली विकेट; नेमकं काय घडलं?

KKR vs LSG Shardul Thakur: शार्दुल ठाकूरने केकेआरविरूद्ध सामन्यात ११ चेंडूचं षटक टाकलं. शार्दुल ठाकूरच्या या नाट्यमय षटकात अखेरीस त्याने…

PBKS beat CSK by 18 Runs Priyansh Arya Century Shashank Singh Fifty Devon Conway Inning IPL 2025

PBKS vs CSK: प्रियांश आर्यच्या शतकासह पंजाबचा चेन्नईवर शानदार विजय, सीएसकेने गमावला सलग चौथा सामना

PBKS vs CSK: पंजाब किंग्सचा युवा खेळाडू प्रियांश आर्यच्या शतकाच्या जोरावर संघाने चेन्नईविरूद्ध मोठी धावसंख्या उभारली.

Priyansh Arya Statement on Shreyas Iyer After IPL 2025 Fastest Century Said he suggested me to play the way I want IPL 2025

PBKS vs CSK: “श्रेयस अय्यरने मला गेल्या सामन्यानंतर समजावलं की…”, प्रियांश आर्यने शतकी खेळीनंतर केला मोठा खुलासा; पाहा नेमकं काय म्हणाला?

Priyansh Arya on Shreyas Iyer: प्रियांश आर्यने आयपीएलच्या इतिहासातील चौथे सर्वात जलद शतक झळकावले. चेन्नईविरूद्ध शतकी खेळी केल्यानंतर श्रेयसबद्दल पाहा…

ipl players who not performing well for their team

PBKS vs CSK: कोण आहे प्रियांश आर्य? १९ चेंडूत अर्धशतक, ३९ चेंडूंत शतक; ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा केलाय विक्रम

Who is Priyansh Arya: चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध आयपीएल २०२५ मध्ये आपलं पहिलंच आयपीएल शतक झळकावणारा फलंदाज प्रियांश आर्य आहे तरी…

Priyansh Arya Century in just 39 Balls 2nd Fastest by Indian in History of IPL Against Chennai Super Kings PBKS vs CSK

PBKS vs CSK: पहिल्या चेंडूवर षटकार, ३९ धावांत वादळी शतक; प्रियांश आर्याचं IPL २०२५ मधील सर्वात जलद शतक

Priyansh Arya Century: पंजाब किंग्सचा युवा सलामीवीर प्रियांश आर्याने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध अवघ्या ३९ चेंडूत वादळी शतक झळकावले आहे.

LSG beat KKR by 4 Runs Mitchell Marsh Nichaolas Pooran Inning Rishabh Pant Captaincy

KKR vs LSG: लखनौचा अखेरच्या चेंडूवर कोलकातावर थरारक विजय, सुपर जायंट्सचे गोलंदाज ठरले मॅचविनर, रहाणेची खेळी व्यर्थ

KKR vs LSG: कोलकाता वि. लखनौचा सामना ईडन गार्डन्स मैदानावर फारच अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट फलंदाजीचा पराक्रम दाखवला.

Shreyas Iyer Video Said I was Angry Frustrated and in Tears in Champions Trophy As he was Struggling in practice

VIDEO: “चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरूवातीला मी रडलो होतो…”, श्रेयस अय्यरने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “मी प्रचंड रागावलो होतो”

Shreyas Iyer Video IPL 2025: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

IPL 2025 Quiz Apply Your Brain and Solve the Puzzle

IPL 2025: ‘आयपीएल’चे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं

IPL 2025 Quiz: लोकसत्ता क्विझचे मानकरी व्हा. सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५शी निगडीत सामन्यांची उजळणी करा आणि द्या प्रश्नांची उत्तरं.

rohit sharma hardik pandya

हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्या सल्ल्याची आवश्यकता नाही; इम्पॅक्ट प्लेयरच्या मुद्यावरून रायुडू-बांगर यांच्यात जुगलबंदी

रोहित शर्माचा समावेश इम्पॅक्ट प्लेयर म्हणून करण्यावरून संजय बांगर आणि अंबाती रायुडू या माजी खेळाडूत तू तू मैं मैं रंगली.