-
अभिनेता प्रभास आणि क्रिती सॅनॉन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहे.
-
प्रभासच नाव याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी बरोबर जोडलं गेलं होत.
-
अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काचे लाखो चाहते आहेत.
-
अनुष्का प्रभासने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. बाहुबली चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
-
या दोघांनी मात्र बऱ्याचवेळा ते चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.
-
प्रभासच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य स्टार्सबरोबर तिने काम केले आहे.
-
एका मुलाखतीत अनुष्का शेट्टीने तिच्या आणि प्रभासच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ आणि प्रभासचं खूप वेगळं नातं आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत.”
-
दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी घेतलेल्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. अनुष्काने २००५ मध्ये तेलगू चित्रपट सुपरमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
अनुष्काचा जन्म ७ नोव्हेंबर १९८१रोजी पुत्तूर, कर्नाटक येथे झाला. अनुष्काने कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता.
-
‘बाहुबली’ चित्रपटातील देवसेना आणि बाहुबली यांचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी बऱ्याच वेळा व्यक्त केली होती.
-
अनुष्का दाक्षिणात्य चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
-
अनुष्काने ‘रुद्रमादेवी’, ‘मिर्ची’ आणि ‘अरुंधती’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल