-  
  मुंबईत २० मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
 -  
  बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत. कारण या कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे.
 -  
  लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टकडे भारताचं नागरिकत्व नसून ब्रिटिशचं नागरिकत्व आहे.
 -  
  जॅकलिन फर्नांडिसचा जन्म बहरैनमध्ये झाला आहे म्हणून ती श्रीलंकेची नागरिक आहे.
 -  
  कतरिना कैफला सुद्धा मतदान करण्याचा अधिकार नाही कारण ती एक ब्रिटीश नागरिक आहे.
 -  
  अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.
 -  
  नोरा फतेहीसुद्धा मतदान करू शकणार नाही कारण ती कॅनडाची नागरिक आहे.
 -  
  अभिनेत्री इलियाना डिक्रुझ पोर्तुगालची नागरिक आहे.
 -  
  नर्गिस फाखरीकडे अमेरिकाचं नागरिकत्व आहे. (All photos- Social Media)
 
  दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग