-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. (Swanandi Tikekar)
-
सुव्रत जोशी, निपुण धर्माधिकारी, सखी गोखले, जुईली जोगळेकर अशा बऱ्याच सिनेविश्वातील कलाकारांनी स्वानंदी-आशिषच्या लग्नाचा उपस्थिती लावली होती. (Swanandi Tikekar)
-
दरम्यान, श्रावण महिना सुरू झाला असून लग्नानंतर स्वानंदी पहिल्यांदाच सगळे सण साजरे करणार आहे. (Swanandi Tikekar)
-
नुकतंच, स्वानंदीने पहिल्यांदाच मंगळागौर साजरी केली. (Swanandi Tikekar)
-
यासंबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. (Swanandi Tikekar)
-
यावेळी स्वानंदीने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती. (Clicked by @pranavsane)
-
स्वानंदीने या साडीवर गुलाबी रंगाचं ब्लाऊज आणि मराठमोळा साज शृंगार केला होता. स्वानंदी यावेळी खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होती. (Clicked by @pranavsane)
-
स्वानंदीच्या फोटोंवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. (Swanandi Tikekar)
-
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता सुव्रत जोशीनेही कमेंट करत म्हटलं आहे, “मला का नाही बोलावलंस गं मंगळागौरीला? एकत्र सूप उडवले असते!” (Clicked by @pranavsane)
-
तर ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने यांनी स्वानंदीचं कौतुक करत म्हटलं आहे, “कित्ती गोड दिसतेस गं” (Clicked by @pranavsane)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस