-
सुप्रसिद्ध कलाकार रकुल प्रीत सिंगने खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
रकुलप्रीत सिंगने मुळात तामिळ आणि तेलगू सिनेमा दुनियेतून पदार्पण केले असून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही प्रसिद्धी मिळवली आहे.
-
‘दे दे प्यार दे’, ‘डॉक्टर जी’, आणि ‘रनवे ३४’ अशा अनेक सिनेमांमधून रकुल प्रीतला लोकप्रियता मिळाली.
-
रकुलप्रीत सिंग नुकतीच लग्नबंधनात अडकली असून जॅकी भगनानी हा तिचा जीवन साथीदार आहे.
-
या फोटोशूटसाठी रकुलप्रीतने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकची सुंदरता वाढवते ते म्हणजे या ड्रेसवरचे चमकणारे ते कानातले.
-
हातात एक स्मार्टवॉटच आणि अंगठी अशा मोजक्या उपकरणांच्या समावेश असल्यामुळे रकुल प्रीतच्या या लूकला एक वेगळंच सौंदर्य लाभलं आहे.
-
रकुलप्रीतचं फोटोशूट हे आऊटडोअर फोटोशूट आहे.
-
फोटोमध्ये असलेल्या चाकणाऱ्या लाइटिंगमुले रकुलच्या फोटोशूटला एक वेगळच सौंदर्य प्राप्त झालं आहे.

IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण