-
‘दिलबर’ (Dilbar Song) या युट्यूबवरील रिक्रिएटेड गाण्यातून अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) प्रसिद्धीझोतात आली.
-
नोरा ही अप्रतिम बेली डान्ससाठी (Belly Dance) ओळखली जाते.
-
डान्सबरोबरच नोरा आता बॉलिवूडमध्ये अभिनयसुद्धा (Bollywood Movies) करू लागली आहे.
-
नोराने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नोराने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी (White Net Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीवर नोराने सोनेरी रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Golden Designer Blouse) परिधान केला आहे.
-
नोराने हे पांढऱ्या साडीतील फोटोशूट समुद्रकिनारी (Beach Photoshoot) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल