-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.
-
मराठमोळ्या अभिनेत्रीने या फोटोंमध्ये मराठमोळा लूक केला आहे.
-
तिच्या या फोटोशूटमध्ये तिने निळी पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने साधा ब्लाऊज निवडला आहे.
-
तर तिचा नेकलेसही खूप आकर्षक आहे.
-
यावेळी तिने विविध पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
-
या फोटोंवर चाहते फिदा झाल आहेत.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

“…तर परिणाम भोगावे लागतील”, भारताचा पाकिस्तानला इशारा; जयशंकर म्हणाले, “सर्वात कुख्यात दहशतवादी पाकिस्तानातच”