-
रश्मिका मंदाना म्हटलं की तिच्या पुढे बिरूद जोडलं जातं ते म्हणजे नॅशनल क्रश असं मात्र ती एकटीच नॅशनल क्रश नाही तिच्यासोब नऊ सेलिब्रिटी अशा आहेत ज्या नॅशनल क्रश ठरल्या आहेत. (फोटो सौजन्य-रश्मिका मंदाना-इंस्ट्राग्राम पेज)
-
पुष्पा सिनेमातल्या श्रीवल्ली या भूमिकेमुळे रश्मिका मंदानाची देशभरात चर्चा झाली आणि नॅशनल क्रश ठरली (फोटो सौजन्य-रश्मिका मंदाना-इंस्टा पेज)
-
रश्मिकाच्या पाठोपाठ नॅशनल क्रश म्हणून नंबर लागतो तो प्रिया प्रकाश वॉरियरचा. भुवया उंचावणारा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात प्रिया नॅशनल क्रश ठरली (फोटो सौजन्य-प्रिया प्रकाश वॉरियर-इंस्टाग्राम पेज)
-
प्रिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिचे एकाहून एक खास आणि हॉट फोटो ती पोस्ट करत असते. ज्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. (फोटो सौजन्य-प्रिया प्रकाश वॉरियर-इंस्टाग्राम पेज)
-
प्रिया प्रमाणेच जिची क्रेझ देशभरात आहे ती अभिनेत्री आहे दिशा पटानी (फोटो सौजन्य-दिशा पटानी-इंस्टाग्राम पेज)
-
दिशा पटानी तिचे एकाहून एक हॉट फोटो पोस्ट करत असते. तिची फिगर कायमच फ्लाँट करत असते. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो.(फोटो सौजन्य-दिशा पटानी-इंस्टाग्राम पेज)
-
यानंतर क्रमांक येतो तो मानुषी छिल्लरचा. मानुषी मिस वर्ल्ड ठरली, त्यानंतर तिने पृथ्वीराज या सिनेमातही काम केलं आहे. (फोटो सौजन्य-मानुषी छिल्लर-इंस्टाग्राम)
-
मानुषीचेही सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटसही मोठ्या प्रमाणावर येतात. (फोटो सौजन्य-मानुषी छिल्लर-इंस्टाग्राम)
-
अमायरा दस्तूर ही एक खास आणि हॉट अभिनेत्री आहे (फोटो सौजन्य-अमायरा दस्तूर इंस्टाग्राम पेज)
-
अमायरा कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते, तिलाही नॅशनल क्रश म्हटलं जातं (फोटो सौजन्य-अमायरा दस्तूर इंस्टाग्राम पेज)
-
हिमांशी ही पंजाबी मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका आहे. तिचाही फॅन फोलोईंग खूप मोठा आहे. (फोटो सौजन्य-हिमांशी खुराना, इंस्टाग्राम)
-
यानंतर नंबर लागतो तो संजना संघीचा. संजना संघी तिच्या कातील अदांनी कायमच तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते (फोटो सौजन्य-संजना संघी, इंस्टाग्राम पेज)
-
संजना संघी सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरलेल्या दिल बेचारामध्येही झळकली होती. (फोटो सौजन्य-संजना संघी, इंस्टाग्राम )
-
यानंतर नंबर येतो स्मृती मंधानाचा, स्मृती मंधानाचं क्रिकेट जेवढं लोकप्रिय आहे तेवढेच तिचे लुक्स (फोटो सौजन्य-स्मृती मंधाना, फेसबुक)
-
स्मृती मंधानाही नॅशनल क्रश आहे. ती तिच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर खूपच सक्रिय आहे. (फोटो सौजन्य-स्मृती मंधाना-इंस्टाग्राम)
-
बॉम्ब डिगी डिगी गर्ल असं जिला म्हटलं जातं ती साक्षी मलिकही नॅशनल क्रश आहे
-
साक्षी मलिकने सोनू के टिटू की स्विटी या सिनेमात काम केलंय. पण ती फेमस झाली आहे तिच्या सोशल मीडियावरच्या बिनधास्त वावरामुळे (दोन्ही फोटो-साक्षी मलिक इंस्टाग्राम)
-
नॅशनल क्रशच्या यादीत शेवटचा क्रमांक लागतो तो शर्ली सेटियाचा, शर्ली सेटियालाही नॅशनल क्रश म्हटलं जातं.
-
निकम्मा या सिनेमातून ती शर्ली पदार्पण करणार आहे (दोन्ही फोटो सौजन्य-शर्ली सेटिया, इंस्टाग्राम पेज)
