scorecardresearch

नवीन क्विझ

Big Boss Marathi Season 5

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question

बिग बॉस मराठी ५ मध्ये घरात पहिली एन्ट्री कोणी घेतली? 

बिग बॉसच्या पाचव्या सीझनमधून घरातून पहिलं कोण बाहेर पडलं? 

यंदा बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन कोणता सदस्य ठरला? 

रॅपर गर्ल आर्या जाधव मूळची कुठची आहे? 

बिग बॉस मराठी ५ मध्ये जेलमध्ये जाणारा पहिला सदस्य कोण? 

रितेश देशमुखच्या वीकेंडच्या वाराला आयोजित कार्यक्रमाला काय म्हणतात? 

बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याआधी अरबाज कोणत्या शो मध्ये झळकला होता?

बिग बॉसच्या घरात पहिला वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारा पहिला सदस्य कोण? 

जान्हवी-निक्कीवर संतापलेल्या कोणत्या अभिनेत्रीने वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या अशी मागणी केली होती?

जान्हवी किल्लेकरचं माहेरचं नाव काय आहे?