scorecardresearch

नवीन क्विझ

Entertainment - Manoj Bajpayee

Unattempted Question
Attempted Question
गँग्स ऑफ वासेपूरमध्ये मनोज बाजपेयींच्या भूमिकेचं नाव काय होतं?
मनोज बाजपेयींनी कोणत्या चित्रपटात सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका केली होती?
मनोज बाजपेयींचा कोणता चित्रपट अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारित होता?
कोणत्या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्या पात्राचं नाव बाबू होतं?
मनोज बाजपेयी व तब्बू यांनी खालीलपैकी कोणत्या सिनेमात एकत्र काम केलेलं नाही?
कोणत्या चित्रपटाचं शूटिंग करताना मनोज बाजपेयींना अपघात झाला होता?
मनोज बाजपेयींचा कोणता चित्रपट मल्याळम चित्रपटाचा त्याच नावाचा रिमेक आहे?
मनोज बाजपेयी यांना कोणत्या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहअभिनेत्याचा (बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता?
कोणत्या चित्रपटात मनोज बाजपेयीचं नाव कृपा शंकर ठाकूर होतं?
मनोज बाजपेयी व मकरंद देशपांडे यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं?
{