scorecardresearch

नवीन क्विझ

Ganeshotsav Quiz

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question

गणरायाच्या वडिलांचे नाव काय?

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने फक्त गणेश चतुर्थीच्या वेळी गणपतीला अर्पण केली जातात?

भगवान गणेशाच्या पत्नी कोण आहेत?

कार्तिकेय गणरायाचा कोण होता?

गणरायाच्या आजीचे नाव काय होते?

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव कुठल्या वर्षी सुरु केला?

'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती कोणी लिहिली?

कोणत्या देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आहे?

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता का म्हणतात?

गणेशाला खालीलपैकी कोणती पत्री सर्वाधिक प्रिय आहे?