scorecardresearch

नवीन क्विझ

IPL Special

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
केकेआरच्या रिंकू सिंगने कोणाच्या गोलंदाजीवर ५ चेंडूत ५ षटकार लगावले होते?
आयपीएलच्या दोन सलग हंगामात परपल कॅप पटकावणारा गोलंदाज कोण आहे?
आयपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला होता?
आयपीएल स्पर्धेची संकल्पना कोणाची होती?
आयपीएल स्पर्धेत पहिला इम्पॅक्ट प्लेयर कोण होता?
आयपीएल स्पर्धेत खेळलेला सगळ्यात वयस्क खेळाडू कोण?
आयपीएलच्या १७व्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावाचं संचालन कोणी केलं होतं?
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मेडन ओव्हर्स कुणी टाकल्या आहेत?
दिनेश कार्तिक आयपीएल स्पर्धेत किती संघांसाठी खेळला आहे?
यापैकी कोणत्या खेळाडूने आयपीएलचे सगळे (१७) हंगाम खेळले आहेत?

ताज्या बातम्या