scorecardresearch

नवीन क्विझ

Entertainment - Koffee with Karan

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
'कॉफी विथ करण'चा पहिला भाग केव्हा प्रसारीत झाला होता?
'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात कोणत्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती?
या शो मध्ये रॅपिड फायर राऊंडच्या विजेत्याला मिळणाऱ्या हॅम्परची किंमत अंदाजे किती असते?
शोच्या चित्रीकरणादरम्यान करण जोहर त्याच्या कॉफी मग मधून काय पितो?
कॉफी विथ करणची संकल्पना कोणत्या हॉलिवूडच्या शोपासून प्रेरित आहे?
कोणत्या दोन सेलिब्रिटीजना करण जोहर आपल्या शोमध्ये बोलावू इच्छित नाही?
करण जोहर 'कॉफी विथ करण'साठी किती मानधन घेतो?
कॉफी विथ करणमध्ये कोणत्या क्रिकेटपटूने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?
कोणत्या स्टुडिओमध्ये 'कॉफी विथ करण'चं चित्रीकरण होतं?
आलिया भट्टने कॉफी विथ करणच्या भागात भारताचे राष्ट्रपती कोण? याचे उत्तर देताना कोणते चुकीचे नाव घेतले होते?