scorecardresearch

नवीन क्विझ

Loksabha Elections

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
स्वतंत्र भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली?
भारताने स्वीकारलेल्या 'या' पद्धतीद्वारे देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात...
कोणत्या सार्वत्रिक निवडणुकीपासून भारतामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला?
भारतात आजवर एकूण किती सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत?
१९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले?
भारतातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण?
१९८९ साली कोणती महत्त्वपूर्ण निवडणूक सुधारणा लागू करण्यात आली?
संपूर्ण देशभरात इव्हीएमचा वापर कोणत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कारण्यात आला?
सध्या भारतातील मतदारांची एकूण संख्या किती?
राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीनंतर मतदानासाठीचे वय २१ वरून १८ करण्यात आले?
{