Loksatta
भारतीय तिरंग्याचा शोध कोणी लावला?
"इन्कलाब झिंदाबाद" ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात 'पूर्ण स्वराज' घोषित केले?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता?
स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिला तिरंगा ध्वज कोणी फडकवला?
भारताचा ध्वज किती वेळा बदलला आहे?
१९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने निर्माण झालेले दुसरे स्वतंत्र राष्ट्र कोणते होते?
१५ ऑगस्ट रोजी भारताव्यतिरिक्त या देशाचाही स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो?
'हिंद स्वराज' हे पुस्तक कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाने लिहिले आहे?
भारतीय तिरंग्यातील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे?
क्विझसाठीचे नियम 1. हे क्विझ सोडवण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ असेल2. क्विझमध्ये दहा प्रश्न असतील3. क्विझमध्ये योग्य पर्यायावर क्लिक करा4. क्विझ पूर्ण सोडवल्यानंतर तुम्हाला निकाल कळेल