scorecardresearch

नवीन क्विझ

T20 World Cup

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
ट्वेन्टी२० वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने कुणाच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा षटकार लगावले?
पहिलावहिला ट्वेन्टी२० वर्ल्डकप कोणी जिंकला?
आतापर्यंत झालेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकपमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजांच्या नावावर शतक आहे?
भारतात २०१६ मध्ये झालेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कोणी ४ चेंडूत ४ षटकार लगावले?
पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामना कधी खेळवण्यात आला?
आतापर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
पहिल्यावहिल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सामना टाय झाल्यानंतर निकालासाठी काय व्यवस्था होती?
सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत किती संघ सहभागी झाले आहेत?
ट्वेन्टी२० वर्ल्डकप दर किती वर्षांनी होतो?
वेस्ट इंडिजने दोनदा ट्वेन्टी२० वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं. कोणाच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने हे यश मिळवलं?
{