“सुरुवात पाकिस्तानने केली, आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर Jओमर अब्दुलांची प्रतिक्रिया
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, हीच योग्य पद्धत होती. भारतीय लष्कराने फक्त दहशतवादी तळ लक्ष्य केले होते. आम्हाला युद्ध नकोय, पण पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे आवश्यक होते. त्यांनी नियंत्रण रेषेवरील सुरक्षा उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.