अंजली दमानिया आणि सुषमा अंधारेंमध्ये ट्विटर-वॉर
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात ट्वीटर वॉर सुरू आहे. अंजली दमानिया यांनी व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवर सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली. दोघींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. अंजली दमानिया अजित पवारांच्या घरी गेल्याचा दावा करत आहेत, तर सुषमा अंधारे यांनी त्यावर उत्तर देण्यास नकार दिला आहे.