गणेशोत्सव:लेझर लाईटला बंदी तर डीजे नियमानुसार वाजविले जावेत, अन्यथा कारवाई; सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम