गणेशोत्सवानिमित्ताने कोकणच्या दिशेने वाहने निघाली; कोंडी टाळण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस सज्ज, टोलमुक्ती घोषणानंतरही फाशटॅगद्वारे घेतला जातोय टोल