Atharv Sudame Reel : ‘रीलमध्ये चुकीचं काय? हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं अन्यथा…’; अथर्व सुदामेसाठी रोहित पवार मैदानात