scorecardresearch

मुंबई महानगरपालिका

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Work on the Shiv Bridge stalled
रेल्वेने विलंब केल्यामुळे शीव पुलाचे काम रखडले; पुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे निर्देश

मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला…

Devendra fadnavis attacks thackeray says only name is not brand
मुंबईत महायुतीचाच महापौर! बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका…

बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…

Pigeon houses should be started in every division...
प्रत्येक विभागात कबुतरखाना सुरू करावा; मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने…

Dissatisfaction over appointment of department head in Shiv Sena (Shinde)
शिवसेनेत (शिंदे) खदखद; विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला विभागप्रमुखपद

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे…

Supreme Court on Local Body Elections
Maharashtra Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी! सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

Supreme Court on Maharashtra Local Body Elections Dates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला…

bmc hospital ICU tender Contractor Mumbai
अतिदक्षता विभागासाठी मुंबई महानगरपालिकेला कंत्राटदार मिळेना; १२ उपनगरीय रुग्णालयांमधील १५३ खाटांसाठी काढल्या निविदा…

महापालिकेच्या नवीन कठोर निकषांमुळे अतिदक्षता विभागासाठी सेवा पुरवण्यासाठी कंत्राटदार निविदा भरण्यास टाळाटाळ करत आहेत.

gandhi national park kabutarkhana inauguration minister lodha mumbai
आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा… फ्रीमियम स्टोरी

मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादादरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

BMC Diwali Bonus Demand mumbai
पालिका कामगारांची दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदानाची मागणी; पालिका आयुक्तांना पत्र…

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सादर करण्यात आली आहे.

amit satam opposes bmc open space policy mumbai
मोकळ्या जागा अन्य संस्थांना हस्तांतरित करण्यास भाजपचा विरोध; आमदार अमित साटम यांचे पालिका आयुक्तांना पत्र..

अमित साटम यांनी मोकळ्या जागांवर खासगी संस्थांना देण्यात येणाऱ्या दत्तक धोरणाला विरोध करत महापालिकेच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली…

mumbai municipal union demands diwali bonus for bmc employees workers
BMC : पालिका कामगारांची दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदानाची मागणी

Mumbai Municipal Union : महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचारी – कामगारांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाची ओढ लागली आहे.

mumbai rain traffic jam live updates heavy rain causes waterlogging traffic disruption
Mumbai Rain Traffic Jam Updates : मुसळधार पावसामुळे ‘या’ भागातील वाहतूक संथ; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

आपले रस्ते न्यायालयाच्या देखरेखीशिवाय सुधारणार नाहीत… प्रीमियम स्टोरी

रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…

संबंधित बातम्या