scorecardresearch

अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)

दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करतात. आपल्या घरातलं जसं जमा-खर्चाचं बजेट असतं, तशाच स्वरुपात संपूर्ण देशाचा जमा-खर्च या अर्थसंकल्पात मांडला जातो. देशाच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या गोष्टींचा उल्लेख यात केला जातो. देशाला कोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळणार आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च होणार आहे, याविषयी अर्थसंकल्पात निश्चित अशा तरतुदी असतात.


या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच यावेळी निवृत्ती वेतनही वाढण्याची शक्यता आहे त्याकडे ज्येष्ठ नागरिकांचे डोळे लागले आहेत. निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी काय घोषणा होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


Read More
Reduction in provisions made by Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विभाग कार्यालयांसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदींमध्ये घट ; तरतूद १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर

अर्थसंकल्पात विभाग कार्यालयांसाठी करण्यात येणारी तरतूद १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर घसरली असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

Discussion on Day Bill in the Legislative Assembly during the Finance Short Session Mumbai print news
कायदे मंडळाला कायद्यांचेच वावडे! अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयकावर सरासरी २७ मिनीटे चर्चा प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्राच्या कायदेमंडळात डे विधेयकावर अत्यल्प चर्चा होत असून जून-जुलै मध्ये पार पडलेल्या अर्थसकंल्पीय अधिवेशनात विधानसभेत १६ विधेयके मंजूर करण्यात आली.

Growth Hub Regulatory Board seeks report from Municipal Corporation
१४ गावात आर्थिक केंद्राची चाचपणी; ग्रोथ हब नियामक मंडळाने महापालिकेकडे मागितला अहवाल

या गावांचा सामावेश राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरला असताना नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात या भागातील विकासासाठी जेमतेम १६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…

Bhaskar Jadhav targeted Deputy Chief Minister Ajit Pawar in the Legislative Assembly
अर्थसंकल्प कशासाठी ? शिवसेनेच्या भास्कर जाधवांकडून अजित पवार लक्ष्य

अर्थसंकल्प मांडता तरी कशाला? अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही? यापूर्वी कोणी अर्थमंत्री झाले नव्हते काय ? या शब्दात…

जल जीवन अभियान: केंद्राचा निधीतील वाटा कमी झाल्यास राज्यांवर काय परिणाम होईल?

पंतप्रधानांनी २०१९ मध्ये जल जीवन मिशनची घोषणा केली होती. त्याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळजोडणी देत स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल,…

बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा ‘मिथिलांचल’ गेम प्लान आहे तरी काय? फ्रीमियम स्टोरी

बिहारच्या २४३ विधानसभा जागांपैकी १००हून अधिक जागा इथे आहेत. यापैकी बहुतेक जागा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आहेत. या प्रदेशात बोलली…

Loksabha Working Hours
स्वातंत्र्याची ५० वर्षे ते गोध्रा हत्याकांडावरील चर्चा; पाचवेळा लोकसभेचं कामकाज लांबलंय, सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती खडाजंगी

पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून येते की लोकसभेचं कामकाज क्वचितच जास्त काळ चाललं असेल. गेल्या ५० वर्षाच्या…

budget session 2025
Budget Session : विरोधकांचा गोंधळ, सत्ताधाऱ्यांचा प्रतिवार; वक्फच्या निमित्ताने दोन्ही सभागृहांनी रचला इतिहास

गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येऊन अध्यक्ष बिर्ला यांच्यासमोर “सरकारकडून संसद आणि संसदीय कार्यपद्धतींचा अवमान” असा मुद्दा उपस्थित केला.…

Manipur Discussion in Loksabha
Manipur Conflict : ‘वक्फ’साठी १४ तास अन् मणिपूरसाठी फक्त ४१ मिनिटे; लोकसभेत रात्री २ वाजता ‘राष्ट्रपती राजवट’वर नेमकी चर्चा काय? प्रीमियम स्टोरी

वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू…

Maharashtra budget, outcome ,
१६ दिवस चाललेल्या, सुमारे २५० कोटींच्या खर्चाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे फलित काय?  

आपले प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधीने विधानसभेत नीट मांडले का, याची आपण मतदार म्हणून नोंद घ्यायला हवी…

baramati ajit pawar
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद – अजित पवार

दहा लाखाच्या आतील कामे दर्जेदार पद्धतीने होत नसल्याने आता या पुढे टेंडरने कामे दिली जाणार आहे, असे अजित पवार यांनी…

Sanjay Shirsat and jitendra Awhad
VIDEO : आव्हाड आले, शिरसाटांना संविधानाची प्रत दिली अन्…; विधानभवनाच्या पायऱ्यांवर शाब्दिक खडाजंगी!

Jitendra Awhad and Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संजय शिरसाट…

संबंधित बातम्या