उरणच्या पश्चिम विभागातील उर्वरित जमिनीही सिडको संपादीत करणार सिडकोने जाहीर केलेल्या भूसंपादनांच्या अधिसूचने नंतर उरण मधील शेतकरी नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 16:10 IST
पनवेल : पाण्यासाठी कामोठेवासियांचा सिडको कार्यालयात ठिय्या मात्र कोणतीही कार्यवाही न केल्याने वैतागलेल्या रहिवाशांनी गुरुवारी सिडकोचे कार्यालय गाठून जोपर्यंत कार्यवाही नाही तोपर्यंत घरी जाणार नाही अशी भूमिका… By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 17:19 IST
पनवेल : सिडकोची मुख्य जलवाहिनी फुटल्याने तीन दिवसांपासून तीन वसाहतींमध्ये पाणीटंचाई नवरात्रोत्स सूरु असताना गेल्या तीन दिवसापासून खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह तळोजा गावात पाण्याची बोंबाबोंब सूरु आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 15:40 IST
आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग; नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे होणार दुरुस्त पाच दिवसांपूर्वी नवीन पनवेल उड्डाणपुलावर आमदारांनी कार्यकर्त्यांसह रस्ता रोको केला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 11:06 IST
नवी मुंबई : सिडकोचे आजी माजी अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर सही देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 21:43 IST
उरण : द्रोणागिरी नोड मधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने ही कारवाई पावसाळ्यात केल्याने टपरी धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 22, 2022 16:42 IST
नवी मुंबई : खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे स्वस्त गुंतवणूक म्हणून या घरांचा पर्याय उपलब्ध केल्यास भविष्यात या घरांच्या किमंती दहा ते पंधरा लाख रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचा… By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 21:36 IST
नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट…. शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 10:55 IST
सिडकोच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी ते पागोटे सागरी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाढ या रस्त्यावरील खड्ड्याचा त्रास वाहन चालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 13:23 IST
सिडकोच्या उरण मधील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी संमतीने जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम २०१३ चा केंद्रीय भूसंपादन कायदा लागू करा अन्यथा,प्रकल्प रद्द करण्याची मागणी By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 16:29 IST
उरण : सिडको प्रकल्पग्रस्तांना भाडेपट्टी नको, कायम मालकी हक्काची घरे द्या ; प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे नवी मागणी नवी मुंबईच्या उभारणीसाठी बेलापूर पट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनी संपादित केल्या होत्या. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 14:52 IST
नवी मुंबई : घणसोलीतील सिडको निर्मिती संकुलात पाणीबाणी ; मेघमल्हार संकुलात पाण्यावाचून नागरिकांचे हाल सिडकोने नियोजन करताना पाण्याचे सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2022 14:59 IST
“गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींना ‘इतक्या’ लाखांची दिलेली सुपारी; पोलिसांची माहिती, आणखी एकाला अटक
Petrol Diesel Price Today: इंधनाचे सुधारित दर जाहीर; मुंबई-पुण्यात आज १ लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले “सुशिक्षित वर्गाची…”