Diwali 2023: दिवाळीत तुम्हालाही खास दिसायचं? मग सेलिब्रिटींचे साडीतील ‘हे’ ग्लॅमरस लूक नक्की ट्राय करा Diwali 2023 Saree Ideas : साडी हा अनेक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषत: सणासुदीला त्यांना नवनवीन साड्या नेसायला खूप आवडते.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2023 03:35 IST
12 Photos Cleaning Tips: दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करायचंय का? जाणून घ्या सोप्या टिप्स, चमकेल घराचा कानाकोपरा Diwali Cleaning Tips : तुम्हीही दिवाळीत घर साफ करण्याचा विचार करत असाल तर काही टिप्स फॉलो केल्यास तुमचे काम सोपे… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: October 27, 2023 23:09 IST
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज यंदा दिवाळीत ‘या’ तिथी व मुहूर्त लक्षात ठेवा! यंदा दिवाळीची पहिली अंघोळ कधी? Diwali 2023: तुमच्या हातात नेमके किती दिवस शिल्लक आहेत व काय- कसे नियोजन करायला हवे हे ठरवण्यासाठी दिवाळीच्या २०२३ मधील… By सिद्धी शिंदेUpdated: October 27, 2023 18:36 IST
नॉर्वेच्या राजदूतांना पडली साडीची भुरळ; दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गेल्या अन् म्हणाल्या…; पाहा पोस्ट नॉर्वेच्या राजदूत एलिन स्टेनर यांचा देसी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Updated: October 23, 2023 17:00 IST
बदलापुरातील दिव्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी; ‘या’ आखाती देशात लाखो पणत्या रवाना बदलापुरातील निमेश जनवाड यांनी यंदाही लाखो पणत्या विविध देशात रवाना केल्या आहेत. पणत्यांसह हजारो गणेशमूर्ती आणि इतर सणांचे साहित्यही जनवाड… By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 10:37 IST
तब्बल ५०० वर्षांनी दिवाळीला ४ राजयोगांचा शुभ संयोग; ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो गडगंज पैसा यंदाच्या दिवाळीत चार शुभ राजयोग बनल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2023 13:56 IST
प्राथमिक विभागाला माध्यमिकपेक्षा आठ दिवस अधिक दिवाळी सुट्ट्या माध्यमिकसाठी १३ दिवस तर, जिल्हा परिषदेकडून प्राथमिक विभागासाठी २१ दिवसांच्या सुट्ट्यांचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 11:53 IST
मध्य रेल्वेचा दिलासा ! दसरा, दिवाळीनिमित्त विशेष गाड्या धावणार दिवाळी, दसरा, छट पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 11:21 IST
मुंबई महानगरपालिकेत बोनसचे वारे, २० टक्के बोनसची मागणी पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 13:41 IST
पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’ ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 12:50 IST
अखेर ठरलं; दिवाळीला कोल्हापूरकरांचे अभ्यंग्यस्नान काळम्मावाडीच्या पाण्याने कधी हा सण तर कधी तो सण अशी कोल्हापूरच्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेबाबत अनेक आश्वासने देऊन झाली पण आता मात्र… By लोकसत्ता टीमOctober 9, 2023 19:44 IST
Money Mantra: सणासुदीच्या काळात सोने विकत घेताय? मग हे नक्की वाचा Money Mantra: सणासुदीच्या काळात, शुभमुहूर्तावर, घरातील व्यक्तींच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि अन्य शुभकार्याच्या वेळेला सोने आणि चांदीची खरेदी करणे आपल्याकडे पवित्र… By कौस्तुभ जोशीOctober 5, 2023 14:43 IST
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी, “भाकड जनता पक्षाचा नवा सिझन आलाय जुमला तीन, अभिनेता तोच, व्हिलन आणि..”
विश्लेषण : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा वारंवार का उपस्थित होतो? ईव्हीएमचा वापर भारतात कधीपासून? प्रीमियम स्टोरी
“मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन”, अमेरिकेने भारत सरकारला दाखवला आरसा; बीबीसीवरील छापेमारीसह राहुल गांधींचाही उल्लेख