scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.

त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Read More
sanjay shirsat
नाशिकच्या जागेबाबत संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “उद्या दुपारपर्यंत…”

मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.

Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…

मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरलं. पण त्यांना गरीब म्हणूनच ठेवलं. आम्ही संविधान बदलणार असं ते म्हणतात. कारण त्यांच्याकडे दुसरं…

Loksatta editor Girish Kubers analysis of Baramati Lok Sabha constituency
बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं विश्लेषण! | Girish Kuber

बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं विश्लेषण! | Girish Kuber

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला,…

Varsha Gaikawad Congress
Maharashtra News : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर, भाजपाकडून मात्र..

Lok Sabha Election 2024, 25 April 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Eknath Shinde, Shirur s candidature, Chhagan Bhujbal, amol kolhe, shirur lok sabha seat, shivaji adhalrao patil, lok sabha 2024, election campagin, marathi news, shirur news, sharad pawar ncp, ajit pawar ncp,
शिरूरची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंचा होता पण… – अमोल कोल्हे

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला…

In the background of the Lok Sabha elections which issue will be important in Marathwada
Marathwada Lok sabha: लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांचं विश्लेषण…

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. जातीय समीकरणे, दुष्काळ, उमेदवारांची निवड…

sanjog waghere
11 Photos
Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत कोट्याधीश; वाचा मालमत्तेची माहिती

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे रिंगणात आहेत.

Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…

शहरात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली काढण्यात आली.

Shinde Senas struggle in BJPs stronghold washim cm Eknath Shindes bike rally in Washim today
भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली

गावागावात गाठीभेटीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले मतदारांपर्यत पोहचत असल्या तरी भाजपचा बालेकिल्ला असतांनाही शिवसेना शिंदे गटाची चांगलीच दमछाक…

Eknath Shinde and Uddhav Thackeray
“बाप एक नंबरी बेटा दस नंबरी”; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंगोलीतील वसमतमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Eknath Shinde Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “गद्दारी झाली नसती तर…”

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर…

संबंधित बातम्या