५३ हजार वीज ग्राहक देयकात वाचवतात ६३ लाख, ‘ही’ आहे योजना… महावितरणच्या विदर्भातील ५३ हजार ४७८ ग्राहकांनी वीजदेयकांसाठी छापील कागदाचा वापर बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 18:31 IST
चंद्रपूर : वीज कोसळून एक महिला ठार, अन्य एक महिला जखमी मौजा सिरकाडा या गावात प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतात निंदनाचे काम सुरू असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास वीज कोसळून महानंदा… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 17:07 IST
विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच राज्यात दरमहा महावितरणचे १२ लाख घरगुती वीज ग्राहक मुदतीनंतर वीज देयक भारतात. मुदत न पाळल्यामुळे या ग्राहकांना दंड भरावा लागला. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 10:58 IST
वीज कंपन्यांची चिंता वाढली, विजेच्या मागणीने पुन्हा पार केला मेगावाॅटचा ‘हा’ टप्पा… राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटवर गेल्यावर विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने एफ गटातील फिडरवर महावितरणला भारनियमन करावे… By लोकसत्ता टीमUpdated: September 15, 2023 11:21 IST
शनिवारी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 11:09 IST
आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढले; अकोला परिमंडळात ३६४ आकडेबहाद्दरांवर कारवाई परिमंडळातील सर्वच विभागात मागील चार दिवसात केलेल्या कारवाईत ३६४ अनधिकृत वीज वापराचे आकडे काढण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 12:58 IST
राज्यातील विजेची मागणी २१ हजार मेगावॅटवर राज्यात काही दिवसांपूर्वी विजेची मागणी तब्बल २६ हजार मेगावॅटवर गेली होती. By महेश बोकडेSeptember 10, 2023 10:01 IST
ठाणे जिल्ह्यात होणारा अखंडीत वीज पुरवठा; काय आहे योजना? वाचा… ४ हजार ५०० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा केंद्र सरकारकडून मिळणार ६० टक्के अनुदान By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 18:21 IST
Fridge And Wall: फ्रिज अन् भिंतीमध्ये किती अंतर असावं? तुमच्या एका चुकीमुळे येतं भरमसाठ वीज बिल How To Save Electricity Bill Through Fridge: फ्रिजबद्दल या गोष्टींची ९९% लोकांना कल्पनाच नाही By लाइफस्टाइल न्यूज डेस्कSeptember 8, 2023 17:35 IST
ऊर्जामंत्र्यांच्या शहरातच १०७ वीजचोऱ्या उघड; महावितरण कारवाई आणखी तीव्र करणार ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकाने पाच… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 16:05 IST
रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये चहाची गाळणी फिरवा; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल प्रीमियम स्टोरी Kitchen Jugaad : फ्रिजमध्ये चहाची गाळणी फिरवून लाइट बिल कसं कमी करायचं? हा जबरदस्त जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: September 9, 2023 14:17 IST
नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांत १७ महिन्यांत १० हजार कृषीपंपांना वीज जोडणी नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांत महावितरणने एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या सतरा महिन्यांत १० हजार ५७३ कृषीपंपांना वीज… By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 16:30 IST
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव