scorecardresearch

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More
Harmanpreet Kaur Breaks Many Records in WPL
9 Photos
PHOTO : मुंबईच्या हरमनप्रीत कौरनं मारलं दिल्लीच मैदान, गुजरातच्या गोलंदाजांना चीतपट करत लावली विक्रमांची रांग

WPL 2024 Updates : ९ मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने २० षटकांत…

Match Referee Check Harmantpreet Kaur Bat After 95 Runs power hitting
VIDEO: हरमनप्रीत कौरची विस्फोटक खेळी पाहून पंचही झाले चकित, सामन्यानंतर तपासली बॅट

या विजयासह मुंबई इंडियन्स बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यांच्या खात्यात आता १० गुण असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

Harmanpreet Kaur 94 Runs Innings Made Mumbai Indians Win
WPL 2024: हरमनप्रीतचा दणका, ४८ चेंडूत ९५ धावांची दिमाखदार खेळी, मुंबई इंडियन्सचा थरारक विजय

Mumbai Indians: महिला प्रिमीयर लीगमधील १६वा सामना मुंबई इंडियन्स विरूध्द गुजरात जायंट्स यांच्यामध्ये खेळवला गेला. या अटीतटीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या…

WPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Live Streaming Updates
WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई-दिल्ली आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

WPL 2024 Updates : २३ फेब्रुवारीपासून भारतात महिला प्रीमियर लीग २०२४ सुरू होणार आहे. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि…

WPL 2024 Schedule in Marathi
WPL 2024 Schedule : महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, २३ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात, ‘या’ दोन शहरात खेळली जाणार

Women’s Premier League 2024 Full Schedule : महिला प्रीमियर लीग २०२४ चा हंगाम २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर अंतिम…

INDW vs AUSW: Team India will try to win the first T20 series at home from Australia the final match will be held in Mumbai tomorrow
IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया टी-२० मालिका जिंकणार का? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

India W vs Australia W 3rd T20: तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत असून जर भारतीय संघाला येथे विजय…

IND W vs AUS W: Phoebe Lichfield's brillent century Australia set a big target of 339 runs for Team India
IND W vs AUS W: लिचफील्डचे तुफानी शतक! ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापुढे ठेवले ३३९ धावांचे मोठे लक्ष्य, पराभवाची मालिका खंडित होणार?

India W vs Australia W 3rd ODI: ऑस्ट्रेलियन संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.…

IND W vs AUS W: Will Harman Brigade break their nine-game losing streak at home against Australia Team India has a chance to break the record
IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सलग नऊ पराभवाची मालिका हरमनब्रिगेड तोडणार का? जाणून घ्या

India W vs Australia W 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.…

Indian captain Harmanpreet Kaur won the toss and decided to bat first Team India has set a target of 283 runs for Australia
IND W vs AUS W: जेमिमाह रॉड्रिग्सचे शतक हुकले! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले २८३ धावांचे लक्ष्य

India W vs Australia W Test: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २८२ धावा…

IND W vs AUS W: Indian team announced for ODI-T20 series against Australia these two stars returned in ODI
IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, ‘या’ दोन खेळाडूंचे पुनरागमन

India W vs Australia W Test: बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली.

ND W vs AUS W: Historic Performance by Indian Women's Team! Team India's first win in Test cricket against Australia
IND W vs AUS W: भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पहिलाच विजय

India W vs Australia W Test: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने कांगारूंचा…

IND W vs AUS W: Verbal clash between Harmanpreet Kaur and Alyssa Healy,video goes viral on social media
IND W vs AUS W: हरमनप्रीत कौर आणि अ‍ॅलिसा हिली यांच्यात शाब्दिक चकमक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

India W vs Australia W Test: हरमनप्रीत कौरने विरोधी संघाची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीला बाद केले, त्यानंतर सामन्यात काही काळ सामन्यात…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×