इच्छुकांची भाऊगर्दी; फाटाफुटीतून बळ वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न प्रीमियम स्टोरी मागास अशी ओळख असणाऱ्या हिंगोली मतदारसंघात या वर्षभरात नवनवे राजकीय रंग भरण्यात आले. राज्याच्या राजकारणात प्रमुख पक्षांमध्ये फाटाफुट झाली आणि… By तुकाराम झाडेUpdated: February 6, 2024 10:18 IST
हिंगोली : दुचाकी अपघाताचा बनाव; मुलाकडून आई-वडिलांसह भावाचा खून घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 21:08 IST
“…तर भर चौकात फाशी घेईन”, शिंदे गटातील आमदाराचं विधान “संजय राऊतांनी शिवसेनेला शरद पवारांच्या दावणीला नेऊन बांधली आहे”, अशी टीकाही आमदाराने केलं आहे. By अक्षय साबळेUpdated: January 11, 2024 14:20 IST
‘इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार’ राज्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला. उंटावरून शेळय़ा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 03:27 IST
आधी जिल्हा नियोजन बैठकीत शिवराळ भाषा, आता हेमंत पाटलांची अब्दुल सत्तारांवर टीका; म्हणाले, “ते कुठल्या…” “…तर शिवसैनिक सत्तारांची दखल घेतील”, असा इशाराही हेमंत पाटलांनी दिला आहे. By अक्षय साबळेUpdated: January 8, 2024 21:05 IST
हिंगोलीतील जातीय समीकरणातूनच राधेश्याम मोपलवारांचे नाव चर्चत हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आदिवासी आणि ओबीसी मतदारांची सांगड घालून नवी गणिते मांडली जात आहे. By तुकाराम झाडेUpdated: December 12, 2023 14:30 IST
हिंगोलीच्या सभेला का गेलो नाही, वडेट्टीवार स्पष्टच बोलले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आज नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 18:02 IST
शिंदे समिती बरखास्त करा! छगन भुजबळ यांची मागणी; जातनिहाय जनगणनेचा आग्रह मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व… By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 04:55 IST
“कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ…”, ‘त्या’ घटनेवरून काँग्रेसची टीका हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 25, 2023 16:29 IST
कुतूहल: शेतकरी कुटुंब ते अंटार्क्टिकातील शास्त्रज्ञ कोणत्याही सुविधा नसतानाही बालपण आनंदात गेले असे सांगणारे डॉ. बबन इंगोले म्हणजे सकारात्मक उत्साह-ऊर्जेचा स्रोत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 24, 2023 05:45 IST
मराठवाडय़ात जाळपोळ, दगडफेक सुरूच ; बीड, धाराशिवमध्ये संचारबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठवाडय़ात सुरू असणाऱ्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना मंगळवारीही सुरू होत्या. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 01:12 IST
हिंगोलीतील ५० हून अधिक गावांत मतदानावर बहिष्कारासह नेत्यांना गावबंदीची शपथ, मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली येत्या लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शपथ दिली जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 05:38 IST
“राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर बसले”, सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र; म्हणाले, “मनसे अध्यक्ष थकून…”
Karnataka Murder Claim : ‘मी शेकडो मृतदेह पुरलेत’, माजी सफाई कर्मचार्याचा खळबळजनक खुलासा; कर्नाटकच्या धर्मस्थल येथे हत्या झाल्याचा आरोप
Rajshree More: “मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा”; म्हणणाऱ्या अभिनेत्रीने शब्द घेतले मागे, नेमकं काय आहे हे प्रकरण?
…म्हणून न्यायमूर्तीपदी नियुक्ती होताच नागपूर खंडपीठात कार्यरत झालो,सरन्यायाधीशांकडून त्यामागील कारणाचा खुलासा
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
Rajshree More: “मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा”; म्हणणाऱ्या अभिनेत्रीने शब्द घेतले मागे, नेमकं काय आहे हे प्रकरण?
“आई-वडील हे आपल्यासाठी शेवटपर्यंत…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये म्हणाला, “त्यांना चुकूनही कधी…”