‘‘पत्राचे उत्तर‘‘ यातील पत्राचे शब्दावर स्टेमिंग प्रक्रिया केल्यास ‘पत्रा’ शब्द उरेल. त्याऐवजी लॅमेटायझेशन प्रक्रिया केल्यास ‘पत्र’ ही मूळ संज्ञा मिळेल.
स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि आवश्यक मानली गेलेली वैशिष्ट्ये यांची तोंडओळख करून घेतल्यानंतर या स्वरूपाच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता कसोट्या पाहूया……