scorecardresearch

बदल्या झाल्या, पण अंमलबजावणी होणार का?

अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या, तरी पूर्वानुभव लक्षात घेता हे अधिकारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जातीलच याची मात्र खात्री नाही अशी…

पालिकेतर्फे बाराशे रिक्षांना यंदा सीएनजी किटसाठी अनुदान

चालू आर्थिक वर्षांत महापालिकेतर्फे १,२०० रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी एक कोटी ४४ लाख रुपये खर्च होणार…

स्मार्ट सिटीसाठीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

स्मार्ट सिटी योजनेतील सहभागासाठी प्रवेशिका पाठवायच्या असून विविध खात्यांच्या माहितीचा अहवाल १७ जुलै पर्यंत केंद्राला सादर करायचा आहे

जप्त केलेल्या हातगाडय़ा पळवल्या

महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात येत असलेल्या हातगाडय़ा तसेच जप्त केलेले अन्य साहित्य पळवून नेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

कचरा वर्गीकरणाबाबत पालिका कामगारांचा प्रकल्प कौतुकास्पद

कचरा विभाजनाबाबत आता कामगारांकडूनच संशोधन केले जाणार आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी…

जुनी शाळा जतन करण्याचे महापालिकेचे काम आदर्श

महापालिकेच्या जुन्या शाळा विकसकांच्या घशात घालण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुणे महापालिकेने मात्र जुन्या शाळेचे जतन करून शाळेचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरणही…

संबंधित बातम्या