कामे अर्धवट, शिवाय नव्याने खोदाई अनेक रस्ते नव्याने उखडले जात असल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळत आहे. काही रस्ते सिमेंटचे करण्यासाठी उखडले जात आहेत. May 26, 2015 03:30 IST
स्टॉल, टपऱ्यांवर आता म्हणे मोठय़ा प्रमाणावर कारवाई होणार अतिक्रमण न झालेला एक रस्ता दाखवा आणि लाख रुपये मिळवा असे आव्हान थेट सभागृहनेत्यांनीच या वेळी प्रशासनाला दिले. May 23, 2015 03:07 IST
शहरातील कामे रेंगाळायला पालिका आयुक्तच जबाबदार स्थायी समिती आणि मुख्य सभेत आयुक्त अनुपस्थित राहतात म्हणूनच ही परिस्थिती आहे, असेही मनसेचे म्हणणे आहे. May 22, 2015 02:55 IST
सुभाषनगरमध्ये नव्या खोदकामाला प्रारंभ पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील रस्ता चार महिने खणून ठेवू नये अशी येथील नागरिकांची मागणी असली, तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात… May 21, 2015 03:13 IST
कराचे धनादेश घरी येऊन स्वीकारण्याची पालिकेची व्यवस्था शहरातील अधिकाधिक नागरिकांनी मिळकत कर भरावा यासाठी मिळकत कर घरी येऊन स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेने सुरू केली असून ३१ मे पर्यंत… May 20, 2015 03:03 IST
वीज विकास कामे अद्यापही खोदाई शुल्काच्या ‘खड्डय़ात’! पालिकेच्या स्थायी समितीने शासकीय संस्थांना खोदाई शुल्कामध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असला, तरी … May 19, 2015 03:15 IST
शनिवारवाडय़ातील ध्वनिप्रकाश कार्यक्रम तीन महिन्यांत सुरू होणार या योजनेसाठी पालिकेच्या विद्युत विभागाने तीन कोटी रुपयांचे साहित्य आधीच खरेदी करून ठेवले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याची परवानगी नसल्यामुळे हे… May 16, 2015 03:13 IST
पुणे महानगर क्षेत्राच्या नियोजनासाठी नागरिकांचाही आराखडा! शहरातील काही संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन पुण्याच्या नियोजनासाठीचा ‘नागरिकांचा आराखडा’ तयार करण्याचे ठरवले आहे. May 15, 2015 03:20 IST
कचरा वाहतुकीच्या निविदेत पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडून कचरा वाहतुकीसाठी काढण्यात आलेली निविदा सदोष असून त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही होणार आहे. By diwakarMay 15, 2015 03:13 IST
कचराप्रश्नी ग्रामस्थांची हरित न्यायाधिकरणात धाव नियमांची पायमल्ली करून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. May 15, 2015 03:12 IST
स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत मनसेची तटस्थ राहण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि मनसेची युती होण्याची चर्चा होती. मात्र ही युती होणार नसल्यामुळे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होईल, अशी शक्यता… May 13, 2015 03:00 IST
महापालिकेच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’अभावी ‘प्रभात’ चित्रपटगृहाचा दुसरा डाव लांबणीवर ‘प्रभात’ चित्रपटगृहाचा दुसरा डाव (सेकंड इनिंग) महापालिकेच्या दोन विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’अभावी लांबणीवर पडला आहे. May 9, 2015 03:25 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
लादी- खिडक्या पुसणं, केर काढणं, घरगुती काम करताना किती कॅलरीज बर्न होतात? किती वेळ करावं ‘स्वच्छता रुटीन’?
Video: संपत्तीसाठी लेक झाला हैवान! संपत्तीच्या वादातून मुलाची जन्मदात्याला मारहाण; हृदयविकाराच्या झटक्यानं वडिलांचा मृत्यू