scorecardresearch

Strengthening health along with infrastructure in Raigad district
रायगड जिल्ह्य़ात पायाभूत सुविधांसह आरोग्यालाही बळकटी

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे.

raigad district marathi news, raigad first in good governance index marathi news,
सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा राज्यात प्रथम

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

uddhav thackeray s raigad visit marathi news, uddhav thackeray raigad marathi news, uddhav thackeray anant geete marathi news
उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा अनंत गीते यांना फायदा किती ?

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.

Does Uddhav Thackeray visit Raigad will the party organization be raised
उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यामुळे पक्षसंघटनेला उभारी मिळेल का? प्रीमियम स्टोरी

शिववसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Maharashtra fort in Unesco
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून मराठ्यांच्या ‘या’ १२ किल्यांचा प्रस्ताव

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे.

Criticism against Aditi Tatkare
आदिती तटकरेंच्या विरोधातील शिंदे गटाच्या आमदारांची तलवार म्यान ?

चार वर्ष आदिती तटकरे यांना टोकाचा विरोध केल्यानंतर, आता रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांच्या विरोधातील…

colorful watermelon different colors of watermelon varieties of watermelon
विविधरंगी कलिंगड!

जिल्ह्यात खरिपाच्या भातकापणीनंतर शेतकरी कलिंगडाचे पीक घेतात. या कलिंगडांना रायगडसह ठाणे, मुंबईतून मोठी मागणी असते.

Anant Geete Raigad Lok Sabha elections
लाटेच्या विरोधात जाणारा रायगड यंदा कोणाला कौल देणार ? प्रीमियम स्टोरी

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत करीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले…

pen ganesh idols marathi news, ganesh shri ram idols pen marathi news
गणेशासोबत श्रीरामही अवतरले, पेणच्या गणेशमूर्तीवर राममंदीर उत्सवाचा प्रभाव

पेण शहरात वर्षभर गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. दरवर्षी ३५ लाख गणेश मूर्ती तयार करून देश-विदेशात पाठवल्या जातात.

kanhoji angre samadhi site marathi news, kanhoji angre samadhi marathi news
कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभिकरण होणार, पाच कोटींच्या विकास कामांचे आदिती तटकरे यांच्या हस्ते भुमिपूजन

आपला इतिहास जोपासणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि कान्होजी आंग्रे यांना मानवंदना ठरेल असा…

raigad district, gram panchayats, banned mutton chicken and fish, 22 nd january
२२ जानेवारीला मटण, मच्छी, चिकन विक्री बंद ठेवा, जाणून घ्या कोणी केले आवाहन…

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमित्ताने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मटन, चिकन आणि मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले…

संबंधित बातम्या