scorecardresearch

ranbir kapoor shouts at karan johar and ayushmann khurrana
Video : “मी बहिरा नाहीये…”, रणबीर कपूर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात करण जोहरवर भडकला, नेमकं काय घडलं?

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूर करण जोहरवर भडकला, पाहा व्हिडीओ

bollywood actors favourite dish
16 Photos
Photo : शाहरुख ते कतरीना कैफपर्यंत, बॉलीवूड कलाकारांचे आवडते पदार्थ कोणते माहिती आहे का?

असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड आहे. जाणून घेऊयात अशाच कलाकारांबद्दल

ranbir-kapoor-award
मुकेश अंबानींचा एक सल्ला अन् ‘हे’ तीन नियम आहेत रणबीर कपूरसाठी महत्त्वाचे; अभिनेत्यानेच केला खुलासा

नुकतंच रणबीरला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लोकमत’तर्फे ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला

neetu kapoor reacts on rishi kapoor with granddaughter raha viral edited picture
राहा व ऋषी कपूर यांना एकत्र बघून नीतू कपूर भावूक: पण काय आहे ‘त्या’ फोटोमागील सत्य? घ्या जाणून….

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर व राहाचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ranbir-kapoor-sanjay-leela-bhansali
रणबीर कपूर साकारणार त्याच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका; भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बद्दल मोठी अपडेट

‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीरची भूमिका वेगळी असणार आहे आणि त्याला भरपुर पैलू असणार आहेत

ranbir-bhansali
शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये काम करण्याआधी रणबीर कपूरने घातल्या ‘या’ अटी

भन्साळी यांच्या सेटवर अधिक शिस्त असावी अन् काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी रणबीरने या अटी घातल्या असल्याचं सांगितलं जात आहे

ranbir-kapoor-animal
“जोवर या विषयांवर…” ‘अ‍ॅनिमल’मुळे निर्माण झालेल्या वादावर प्रथमच रणबीर कपूर प्रथमच स्पष्ट बोलला

नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते

Love and War
संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झळकणार रणबीर- आलिया आणि विकी कौशल, नाव अन् प्रदर्शनाची तारीखही ठरली

संजय लीला भन्साळींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, कधी प्रदर्शित होणार? वाचा तपशील

प्राणप्रतिष्ठा सोहळा; रणबीर, आलिया, रोहित शेट्टी अयोध्येसाठी रवाना | Ranbir Kapoor | Alia Bhatt
प्राणप्रतिष्ठा सोहळा; रणबीर, आलिया, रोहित शेट्टी अयोध्येसाठी रवाना | Ranbir Kapoor | Alia Bhatt

प्राणप्रतिष्ठा सोहळा; रणबीर, आलिया, रोहित शेट्टी अयोध्येसाठी रवाना | Ranbir Kapoor | Alia Bhatt | Rohit Shetty

संबंधित बातम्या