Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad News

Team-India22
T20: न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी पुणेकर खेळाडूची निवड; आयपीएलमध्ये केल्या होत्या सर्वाधिक धावा

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात काही फेरबदल केले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

IPL 2021: ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी; अवघ्या दोन धावांनी ड्युप्लेसिसची हुकली संधी

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

DC vs CSK: मराठमोळ्या ऋतुराजला चकवू पाहणाऱ्या अश्विनला मिळालं जशास तसं उत्तर! वाचा नेमकं काय घडलं?

दिल्लीविरुद्ध खेळताना ऋतुराजने सावध खेळी करत रॉबिनला चांगली साथ दिली.

IPL: पुणेकर झाला Orange Cap चा मानकरी

आयपीएल २०२१ स्पर्धेत रंगलेल्या चेन्नई आणि राजस्थान या सामन्यात ऋतुराज गायकवाडची बॅट चांगलीच तळपली. ऋतुराजने ६० चेंडूत १०१ धावा केल्या.