scorecardresearch

सिद्धार्थ जाधव

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
siddharth jadhav angry on airlines bad service
“तुम्ही माझ्या सामानाची…”, नामांकित विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधवचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

सिद्धार्थ जाधव नामांकित विमान कंपनीवर संतापला; प्रवासाचा अनुभव सांगत म्हणाला, “माझ्या बॅगेची…”

star pravah aata hou de dhingana 2 male lead actors of the serial dressed up like female
‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या मंचावर स्त्री वेशात अवरतले अर्जुन, मल्हार अन्…; महाअंतिम सोहळ्याचा प्रोमो आला समोर

Video : ‘आता होऊ दे धिंगाणा २’चा महाअंतिम सोहळ्याचा प्रोमो आला समोर, कलाकार एकत्र करणार धमाल, पाहा व्हिडीओ

marathi actor siddharth jadhav and team Lagna Kallol movie visit in shirdi
आगामी चित्रपट ‘लग्‍न कल्‍लोळ’च्‍या संपूर्ण टीमने साईबाबांच्‍या समाधीचं घेतलं दर्शन | Lagna Kallol

आगामी चित्रपट ‘लग्‍न कल्‍लोळ’च्‍या संपूर्ण टीमने साईबाबांच्‍या समाधीचं घेतलं दर्शन | Lagna Kallol

siddharth jadhav bhushan kadu and mayuri deshmukh lagna kallol marathi movie trailer out
Video: प्रेम, लग्नातील गोंधळ अन्…; सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

१ मार्चला कल्लोळ घालायला येतायत सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख व भूषण प्रधान

siddharth jadhav Lagna Kallol movie motion poster release
सिद्धार्थ जाधवच्या आगामी ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचं दुसरं मोशन पोस्टर चर्चेत, चाहते म्हणाले, “जबरदस्त भाऊ…”

‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच झालं प्रदर्शित

siddharth jadhav bhushan pradhan lagna kallol new movie
सिद्धार्थ जाधव मोठ्या पडद्यावर घेऊन येणार ‘लग्न कल्लोळ’! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीसह शेअर करणार स्क्रीन, कोण आहे ती?

सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानच्या नव्या चित्रपटाची घोषणा! ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीसह शेअर करणार स्क्रीन

Tejashri pradhan vs Aamne Samne and Aaichya Gavat Marathit Bol Artist aata hou de dhingana 2 new promo out
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘आई कुठे काय करते’ला हरवल्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला टक्कर द्यायला येणार ‘ही’ मंडळी

Aata Hou De Dhingana 2: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला कोण टक्कर देणार? जाणून घ्या…

Marathi actor siddharth jadhav share experience with raj thackeray at khalapur toll naka
Video: “काही कळायच्या आत राज ठाकरे गाडीतून उतरले अन्…”, सिद्धार्थ जाधवने सांगितला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केलेला ‘हा’ विलक्षण अनुभव वाचा…

Siddharth Jadhav on toll Incident: खालापूर टोल नाक्याचा प्रसंग, सिद्धार्थ जाधवने सांगितला अनुभव
Siddharth Jadhav on toll Incident: खालापूर टोल नाक्याचा प्रसंग, सिद्धार्थ जाधवने सांगितला अनुभव

खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यांनी टोल कर्मचाऱ्याला ठाकरे शैलीत दम भरला…

tharla tar mag fame ketki palav and samruddhi kelkar dance video Aata Hou De Dhingana 2
Video: ‘ठरलं तर मग’मधील साक्षी आणि समृद्धी केळकरची जबरदस्त जुगलबंदी पाहिलीत का? सिद्धार्थ जाधवही पाहून झाला हैराण

साक्षी आणि समृद्धीच्या जुगलबंदीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

aai kuthe kay karte milind gawali Appreciated Siddharth Jadhav
“त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक, म्हणाले, “बारा-चौदा तास…”

अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

संबंधित बातम्या