scorecardresearch

RSS Headquarter
संघ मुख्यालयाची दहशतवाद्यांकडून टेहळणी; आरोपी नागपूर एटीएसच्या ताब्यात!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

farooq abdullah
“एक मुस्लीम आधी हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि…”, फारूक अब्दुल्लांचा सरकारला सवाल

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

kashmiri pandit
‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा!’ काश्मिरी पंडिंतांना दहशतवादी संघटनेची धमकी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे.

पंतप्रधान यांचा जम्मू दौऱ्याला दोन दिवस असतांना सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन अतिरेकी ठार, एक अधिकारी शहीद

जम्मू जवळ सुंजवा छावणी भागात दहशतवादी हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती

“जगाच्या शांततेसाठी धोका”, कंधार अपहरणात सुटलेला आणि गृहमंत्रालयाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेला मुश्ताक जरगर कोण?

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुश्ताक जरगरला दहशतवादी म्हणून जाहीर केलंय.

Rajya Sabha
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती

काश्मिरच्या खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्यात यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आलीय.

पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या छावणीवर हल्ला, ६ जवानांचा मृत्यू तर २२ जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी (३० मार्च) घातक हल्ला केला.

Rayees Ahmad Bhat
जम्मू-काश्मीर: पत्रकारिता सोडून दहशतवादी झालेला तरुण चकमकीत ठार; पोलीस म्हणाले, “मीडियाचा गैरवापर…”

आज सकाळी झालेल्या चकमकीमध्ये ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पूर्वी पत्रकार होता अशी माहिती समोर आलीय.

bjp alliance jitan ram manjhi claims terrorist link the kashmir files
“द कश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे दहशतवाद्यांचा मोठा कट”, भाजपाच्या मित्रपक्षाचा खळबळजनक दावा; केली चौकशीची मागणी!

“चित्रपटाच्या पूर्ण युनिटची दहशतवादी कनेक्शनसंदर्भात चौकशी केली जावी”, अशी मागणी जितन राम मांझी यांनी केली आहे.

CRPF
CRPF ने वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवाद्यांचा केला खात्मा?; समोर आली आकडेवारी

जम्मूमधील एमए स्टेडियममध्ये सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त विशेष परेडचं आयोजन करण्यात आलंय.

संबंधित बातम्या