scorecardresearch

UPSC Pre Exam Result 2023
यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवरून लगेच चेक करा…

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

guidance for upsc preparation exam
यूपीएससीची तयारी: भारतातील निवडणूक प्रक्रिया

राजकीय पक्षांना मान्यता आणि मतदान चिन्ह देणे, निवडणूक खर्चावर निगराणी ठेवणे इत्यादी कार्ये निवडणूक आयोगातर्फे पार पाडली जातात.

Mumbai Haj House UPSC Candidates
UPSC Result : मुंबईच्या झोपडपट्टीतल्या गोदी कामगाराचा मुलगा झाला आयपीएस, हज हाऊसमधल्या कोचिंग सेंटरचे ४ उमेदवार यशस्वी

UPSC Result : मुंबईच्या झोपडपट्टीतल्या गोदी कामगाराचा मुलगा आयपीएस होणार, हज हाऊसमधल्या कोचिंग सेंटरचे ४ उमेदवार यशस्वी

what is the difference between ias ips ifa an irs
UPSC उत्तीर्ण उमेदवार होणार IAS, IPS, IFS किंवा IRS अधिकारी; ही पदे एकमेकांपेक्षा किती वेगळी आहेत? त्यांच्या जबाबदाऱ्या काय? जाणून घ्या

UPSC परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची रँकिंगनुसार विविध अधिकारीपदावर नियुक्ती केली जाते. हे अधिकारी पोलीस, वित्त, परराष्ट्र मंत्रालयातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात…

shubhangi kekan ias ips
UPSC: कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात बाजी, करमाळ्याच्या शुभांगी केकान ५३०व्या रँकने उत्तीर्ण

UPSC: अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे शुभांगी सुदर्शन केकान यांनी.

21 candidates in mock interview success in upsc examination mumbai print news zws 70
अभिरूप मुलाखतीतील २१ उमेदवार यशस्वी; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

महाराष्ट्र सदनामध्ये होणाऱ्या अभिरूप मुलाखती घेणाऱ्या समितीमध्ये केंद्रीय प्रशासकीय सेवेतील मराठी अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

vasant dabholkar of sindhudurg 76th rank in upsc exam
मुंबई: शिकवणी न लावताच युपीएससीत यश; सिंधुदुर्गचा वसंत दाभोळकर देशात ७६ वा

मला या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना तसेच मला वेळोवेळी मदत करणाऱ्या शिक्षकांना द्यायचे आहे, अशा भावना वसंत याने व्यक्त केल्या.

Barti and Sarathi Sponsored Candidates Success
पुणे: बार्टी, सारथी प्रायोजित उमेदवारांचे नागरी सेवा परीक्षेत यश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) यांनी प्रायोजित…

Garima Lohia
“ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

यूपीएससीत इशिता किशोरने देशात प्रथम क्रमांक मिळवला असून ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली आली आहे.

UPSC Topper Kashmira Sankhe
UPSC Result : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पहिली, यशाचं रहस्य सांगत कश्मिरा संखे म्हणाली…

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक २५ आहे.

संबंधित बातम्या