yogi-adityanath

Yogi-adityanath News

dharam singh saini resigns bjp joins sp yogi adityanath
“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा!

योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

“काही राजकारण्यांना उत्तर प्रदेशची हवा पटकन कळते”; योगींच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

भाजपाला सहज विजय मिळेल अशी उत्तर प्रदेशात परिस्थिती नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

UP Elections: योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार; दिल्लीत पक्षाच्या बैठकीत चर्चा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून लढले तर संपूर्ण राज्यात हिंदुत्वाचा संदेश जाईल, पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे

पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत आव्हाडांनी साधला मोदींवर निशाणा, म्हणाले “त्याने कधीच भविष्यवाणी…”

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे

UP Elections: २४ तासांत भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम, मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

उत्तर प्रदेशात ओबीसी नेते योगी आदित्यनाथ यांची साथ सोडत आहेत

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी अमित शाह मैदानात, तब्बल १० तास चालली बैठक; योगींसह प्रमुख नेत्यांना दिले आदेश

अमित शाह यांनी दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली

उत्तर प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा भाजपाला धक्का देत सपात प्रवेश, शरद पवार म्हणाले, “इतकंच नाही, तर सोबत १३ आमदार…”

उत्तर प्रदेशमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला झटका बसला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचाच पक्षाला रामराम; सपामध्ये केला प्रवेश!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा झटका बसला असून पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यानंच सपामध्ये प्रवेश केला आहे.

“एखाद्या वाळवीप्रमाणे आरएसएस…”, दिग्विजय सिंह यांची टीका; योगी आदित्यनाथ यांच्यावरही साधला निशाणा!

दिग्विजय सिंह यांनी आरएसएसवर टीका करताना वाळवीचा संदर्भ घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमच्या काळात शेतकरी बायकोचा चेहरा पाहू शकतोय, म्हणूनच…; भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य, म्हणाले, “मोदी आल्यापासून…”

“भाजपा ‘सुविधर्म’च्या नावे निवडणूक लढत आहे,” भाजपा प्रदेशाध्यक्षांची माहिती

“मंदिरात कसं बसतात, हेही राहुल गांधींना…”, योगी आदित्यनाथ यांची अमेठीतील प्रचारसभेत खोचक टीका!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी याच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, सपा, बसपा यांच्यावर देखील निशाणा…

“नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” – ओवेसींनी साधला निशाणा

अमित शाह यांना देखील दिलं आहे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री योगी सरकारवरून केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Video : प्रियांका गांधींनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ; म्हणाल्या, “जर २४ तासांच्या आत…”!

प्रियांका गांधींनी मुलीला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“हद कर दी, कहां कहां…”, इलाहाबादी ते प्रयागराज बदलावर नवाब मलिक यांचं खोचक ट्वीट!

उत्तर प्रदेशमध्ये शहरांच्या नावासोबतच त्यावरून पडलेल्या व्यक्तींच्या नावांमध्येही बदल करण्यात आला आहे.

अयोध्येतील जमीन खरेदीत नेमका काय घोटाळा होतोय? प्रियांका गांधींनी केला खळबळजनक दावा!

५ मिनिटांत जमिनीची किंमत १६.५ कोटींनी वाढली? अयोध्येमध्ये नेमका कसा घोटाळा होतोय, याबाबत प्रियांका गांधींनी गंभीर आरोप केले आहेत.

“माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक, सरकारकडे दुसरं काम नाही का?”, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या मुलांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा आरोप केलाय.

“यूपी प्लस योगी, बहुत है उपयोगी”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात दिला नारा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक!

“भाजपा मतं मागायला आल्यावर…”, लखनौमध्ये तरुणांवरील लाठीचार्जवर राहुल गांधींचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक तरूण हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी या…

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका!

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची सुटका केली”; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भाजपाने सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, असेही मौर्य म्हणाले

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Yogi-adityanath Photos

22 Photos
…म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये सुरक्षारक्षक लोकांच्या खांद्यावर ठेवतात हात; जाणून घ्या कारण

योगींच्या जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला काही नियमांचे पालन करावं लागतं याच नियमांपैकी एक आहे खांद्यावर हात ठेवलेले सुरक्षारक्षक

View Photos
11 Photos
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरेंचा क्रमांक आहे…

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.

View Photos
18 Photos
लोकसंख्या नियंत्रण धोरणाचा अंतिम मसुदा तयार! वाचा योगी सरकारने नेमक्या कोणत्या अटी आणि नियमांचा केलाय समावेश!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रस्तावित केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे.

View Photos
ताज्या बातम्या