scorecardresearch

धनंजय महाडिक यांचं कराडमध्ये जंगी स्वागत, कोल्हापुरातील सत्तांतराबाबत मोठं वक्तव्य

भाजपाचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचं कराडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे, यावेळी त्यांनी कोल्हापुरातील सत्तांतराबाबत मोठं विधान केलं आहे.

पाकिस्तानची आणखी एक कुरापत ; नुपूर शर्मा प्रकरणी खोट्या बातम्या पसरवत भारताची केली बदनामी

भाजपाने नुपूर शर्मा यांचे सदस्यत्व निलंबित केले असून् नवीन जिंदाल यांनाही बडतर्फ केले आहे.

Trunmul Congress Mukul Roy
‘ते’ भाजपामध्ये नसूनही भाजपाचे आमदार आहेत, पश्चिम बंगालमधील गुंतागुंतीची राजकीय लढाई

भाजपामधून तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाऊन रॉय यांना एक वर्ष झाले तरी ते अजूनही भाजपाचेच आमदार आहेत.

Notice to Narayan Rane regarding bungalow in Juhu
“विरोधात असूनही आम्ही मविआची ८-९ मतं फोडली, त्यामुळे…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोप अनिल बोंडेंनी केला आहे.

BJP MP Jamyang Tsering Namgyal Trolled Congress Shashi Tharoor For Insulting Indian Flag
शशी थरुर यांचा सेल्फी पाहून संतापले नेटकरी; भाजपा खासदाराने तर उलटा फोटो केला ट्वीट; म्हणाले “खड्ड्यात गेली काँग्रेस”

शशी थरुर यांना ट्विटरला शेअर केलेल्या फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

Sanjay Rathod
संजय राठोडांच्या राजकीय पुनर्वसनासाठी महंतांची आघाडी!, पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चिट’ मिळाल्याचा दावा

संजय राठोड यांना मंत्रीमंडळात पुन्हा सामावून घेण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

sanjay raut and kirit somaiya
‘संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला,’ किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाने दखल घेण्याची केली मागणी

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले.

BJP Chandrakant Patil on Shivsena Saamana Sanjay Raut Pankaja Munde Rajya Sabha Election
‘पंकजा मुंडेंना एकटे पाडायचे भाजपाचे धोरण’, राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर; म्हणाले “त्या मोदींच्या लेक…”

मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते; संजय राऊतांचा आरोप

“४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर”…. संजय राऊत यांचा टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेना नेते संजय पवार यांचा पराभव करत भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.

Shivsena Sanjay Raut Saamana Rokhthok Rajya Sabha Election Sambhajiraje
Rajya Sabha: भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?; संजय राऊतांची विचारणा

“महाराष्ट्रात विजयाची रणशिंगे फुंकावीत व महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचा ढोल वाजवावा इतके काही घडले नाही”

संबंधित बातम्या