“मला इथली अंडी पिल्लं माहिती आहे, त्यामुळे…”, अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये चौफेर फटकेबाजी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसनेसोबत लढण्यास अनुकूल असल्याचं अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) स्पष्ट केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 10, 2021 23:32 IST
“…तर दुसरा डोस न घेणार्यांवर कारवाईचा निर्णय”, बारामती, इंदापूर, दौंडकरांचा उल्लेख करत अजित पवारांचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या दुसऱ्या डोसवरून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 10, 2021 15:54 IST
पश्चात्तापाच्या विधानावरून नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “मला दिसतंय की…!” अजित पवारांसोबतच्या शपथविधीचा पश्चात्ताप होत असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर नवाब मलिकांनी खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 14:37 IST
“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने…”, आशिष शेलारांचा पवार कुटुंबावर अप्रत्यक्ष हल्लाबोल भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 15:41 IST
आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का? गोपीचंद पडळकर परिवहन मंत्र्यांवर बरसले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बैठकीवर बोलताना आक्रमक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 16:30 IST
एसटी संपावर तोडगा निघणार? अजित पवार-अनिल परब शरद पवारांच्या भेटीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 15:02 IST
“शरद पवारांचं अनिल देशमुखांवर प्रेम उफाळून आलंय की…”, भाजपाला दिलेल्या इशाऱ्यावरून किरीट सोमय्यांचा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला दिलेल्या धमकीवर खोचक टोला लगावलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2021 19:13 IST
“मी पण अनेक वर्षे काम केले आहे, पण तत्वतः म्हणजे काय?”; अजित पवारांचा फडणवीसांना टोला आपले कुठे चुकले आणि कुठे कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या,असेही अजित पवार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 18:19 IST
“ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही ” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांची माहिती ; आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देणार असल्याचेही सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 21:36 IST
“आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी! बारामती दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलताना जुना मित्रपक्ष भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 14:31 IST
ठाकरे सरकारला मोठा धक्का… अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नोटीस By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2021 09:45 IST
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण : अखेर अजित पवारांनी सोडलं मौन, तब्बल ६४ कारखान्यांची यादीच ठेवली समोर; म्हणाले… अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 15:10 IST
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा
Video: ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीने शेअर केला व्हिडीओ; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले, “अरे, जानू समुद्रातून…”
‘झी मराठी’वर कमळीची बाजी, लक्ष्मी-स्वानंदीला टाकलं मागे! टॉप-५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा, पाहा TRP ची यादी
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना उद्धव ठाकरेंचा मोठा इशारा; म्हणाले, “आमचं सरकार आल्यानंतर…”
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
बँका व पतसंस्थांमध्ये कोणीच दावा न केलेल्या २८ कोटी रुपयांच्या ठेवी, जागृतीसाठी परभणी जिल्ह्यात विशेष मोहीम
IND vs WI: “अरे माझा कॉल होता”, यशस्वीने धावबाद झाल्यानंतर कपाळावर मारला हात, नंतर गिलवरही वैतागला; VIDEO व्हायरल