scorecardresearch

nitin desai commits suicide
“माझ्यासाठी खूप मोठा धक्का…”, कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येवर खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले दु:ख

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या

amol kolhe
“शिवरायांची भूमिका फळत नाही”, अमोल कोल्हेंना दिग्गज रंगकर्मींनी दिलेला सल्ला, म्हणाले “२८ व्या वर्षी”

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

amol kolhe 1
“भाजपामध्ये प्रवेश करणार का?” अखेर अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता त्यांनी भाष्य केलं…

dr amol kolhe calls Democracy
डॉ. अमोल कोल्हेंनी लावला लोकशाहीला फोन; म्हणाले, “मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली…”

“आवाज थोडा खाली…”, लोकशाहीला फोन लावल्यावर काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?

dr amol kolhe per day
तुमचं एका दिवसाचं मानधन जास्त की डॉक्टर मित्रांचं? डॉ. अमोल कोल्हे म्हणाले…

अमोल कोल्हे यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं, पण करिअर म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्र निवडलं.

amol-kolhe-sharad-pawar
“शरद पवारांनी जातीचं राजकारण आणलं” राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची रोखठोक प्रतिक्रिया

नुकतंच राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. या भागाचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल…

amol kolhe devendra fadnavis narendra modi
“देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”

अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना अमोल कोल्हेंनी सविस्तर उत्तर दिली आहेत.

Amol Kolhe shared experience in khupte tithe gupte
“जर हा प्रकल्प फसला…”, छत्रपती संभाजी महाराजांच्या कलाकृतीला माजी खासदाराने दिलेला नकार, अमोल कोल्हेंनी सांगितला अनुभव

“ज्यांनी कलाकृतीसाठी नकार दिला, आज तेच महाराजांचे नाव…”, ‘खुपते तिथे गुप्ते’कार्यक्रमात अमोल कोल्हेंनी मांडले स्पष्ट मत

amol (2)
“राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवारांकडे हवं की सुप्रिया सुळेंकडे?” अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले…

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात अमोल कोल्हेंनी हजेरी लावत राजकारण, मनोरंजन क्षेत्र याबद्दल मोकळेपणानं संवाद साधला.

amol kolhe explained Tripel engine govenrment
VIDEO : राष्ट्रवादी का फुटली? ट्रिपल इंजिन सरकार का आलं? अमोल कोल्हेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतल्याने आता ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झालं आहे. या ट्रिपल इंजिन…

Amol Kolhe
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांकडून अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी, आता सांभाळणार ‘हे’ पद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गट आपल्याबरोबर असलेल्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप करत आहेत.

amol kolhe ajit pawar
“जे काही उचलायचं ते स्वतःच्या ताकदीवर…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक सल्ला

शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्र पिंजून काढण्यात सध्या खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे.

संबंधित बातम्या