scorecardresearch

Amol Mitkari
“गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंमध्ये मंत्रीपदासाठी स्पर्धा”, अमोल मिटकरींचा टोला; म्हणाले, “भाजपाला शरम असेल तर…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची भाजपा आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांवर टीका

Amol Mitkari on Thackeray: 'राष्ट्रवादी संकटकाळात तुमच्यासोबत...'; मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
Amol Mitkari on Thackeray: ‘राष्ट्रवादी संकटकाळात तुमच्यासोबत…’; मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याविषयी अद्याप ठोस अशी भूमिका आघाडी म्हणून…

amol mitkari uddhav thackeray sanjay raut
“…मग परिणाम काहीही झाले, तरी मागेपुढे पाहणार नाही”, अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा!

अमोल मिटकरी म्हणतात, “आमची विनंती आहे की कृपया अशा लोकांना आवरा. तोंड आम्हालाही आहे. आम्ही तुमचा, मातोश्रीचा, तुमच्या पक्षाचा…!”

amol mitkari, devendra fadnavis
अकोल्यातील दंगलीवरून अमोल मिटकरींचा गंभीर आरोप; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वीच…”

या दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

Rohit pawar on ajit pawar and cm post
“अजित पवारांकडे मुख्यमंत्री बनण्याची…”, मुख्यमंत्रीपदाबाबत रोहित पवारांचं थेट विधान!

मुख्यमंत्री पदावरू सुरू असलेल्या चर्चेवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar eknath shinde and Amit shah
“अजित पवार मुख्यमंत्री होणारच…”, थेट अमित शाहांचं नाव घेत राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी अपडेट…

amol mitkari on nitin deshmukh arrest
“ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, शिंदे सरकारने लक्षात ठेवावं की…”, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार टीका केली आहे.

Ajit pawar and sharad pawar (2)
“एकच वादा…”; अजित पवारांची नाराजी ही राष्ट्रवादीची नियोजित खेळी होती? NCP च्या आमदाराचं मोठं विधान!

अजित पवारांची नाराजी पूर्वनियोजित होती का? यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने खुलासा केला आहे.

Amol_mitkari_Ajit_Pawar
“अजित पवार घेतील तो निर्णय मान्य, पण…”, भाजपाप्रवेशाच्या चर्चेवर अमोल मिटकरीचं सूचक वक्तव्य

अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार अमोल मिटकरींचं अजित पवारांबद्दलच्या चर्चेवर सूचक वक्तव्य

amol mitkari on maharashtra bhushan heatstroke incident
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतर उष्माघाताने ११ जणांच्या मृत्यू; अमोल मिटकरींचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “अध्यात्माचं राजकारण करत…”

रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Amol Mitkari on Eknath shinde
“भाजपाकडून राजकीय घात झालाय हे फक्त एकनाथ शिंदेंना…”, अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट; चर्चेला उधाण!

एकीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आरोप होत आहे की, सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसऱ्या बाजूला…

संबंधित बातम्या