scorecardresearch

amol mitkari and Bachu kadu
बॅलेटवर निवडणुका घेण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी भाजपाला उद्देशून केलेल्या विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालावरून मिटकरींना भाजपाला टोला लगावलेला आहे.

amol mitkari on devendra fadnavis
“संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी…”, नागपूरमधील विजयानंतर मिटकरींची फडणवीस-बावनकुळेंवर टोलेबाजी!

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला आहे.

Amol Mitkari tweet
“बजेट चार ओळीत” सांगणारे अमोल मिटकरी नेटकऱ्यांकडून ट्रोल, युजर्स म्हणाले, “कॉपी पेस्ट..”

अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या ट्विटला अनेकांनी ट्रोल केले आहे.

Amol Mitkari on T Raja BJP mla
अजित पवारांवर तेलंगणच्या भाजपा आमदाराची खालच्या पातळीवर टीका; अमोल मिटकरी म्हणाले, “अशा प्रवृतीला भर चौकात…”

तेलंगणमधील भाजपाचे आमदार टी. राजा यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती.

amol mitkari replied to bjp
“बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “शिंदे सरकार…”

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.

Chitra wagh amol mitkari
“चंद्रकांत पाटलांसारख्या जोतिबांचा शोध सुरु”, चित्रा वाघ यांच्या विधानावरून मिटकरींचा खोचक सवाल; म्हणाले, “हेच विधान जर…”

“पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात…”

amol mitkari on prakash ambedkar
“प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण?” शरद पवारांवरील विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “बाळासाहेबांचा स्वभाव…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

amol mitkari and bhagatsingh koshyari
“महाराष्ट्राचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता…”, राज्यपालांच्या महाराष्ट्र सोडण्याच्या इच्छेनंतर अमोल मिटकरींचा घणाघात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे.

amol mitkari on shinde group
“सरकारचं काऊंटडाऊन सुरू, शिवजयंतीच्या आधी…”, अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट चर्चेत; काय होणार महाराष्ट्रात?

एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे अमोल मिटकरींच्या सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

kirit somaiya amol mitkari hasan mushrif
“हसन मुश्रीफांना विकत…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप

भाजपचे किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करण्याची सुपारी देण्यात आली आहे.

amol mitkari and pune city name change demand
‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध!

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या