“प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण?” शरद पवारांवरील विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “बाळासाहेबांचा स्वभाव…” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2023 13:32 IST
अपघात की घातपात? बच्चू कडूंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “वाहन चालकाने…” “मेल तरी राजकारण, जन्माला आलं तरी राजकारण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 23, 2023 16:56 IST
“महाराष्ट्राचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता…”, राज्यपालांच्या महाराष्ट्र सोडण्याच्या इच्छेनंतर अमोल मिटकरींचा घणाघात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 16:23 IST
“सरकारचं काऊंटडाऊन सुरू, शिवजयंतीच्या आधी…”, अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट चर्चेत; काय होणार महाराष्ट्रात? एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे अमोल मिटकरींच्या सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 21, 2023 13:17 IST
“हसन मुश्रीफांना विकत…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करण्याची सुपारी देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2023 15:40 IST
‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध! राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2023 13:03 IST
“एकनाथ शिंदे सध्या अस्वस्थ, रोज एकजण उठतो अन्…”; गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानावरून अमोल मिटकरींची खोचक टीका गिरीश महाजनांनी शिवसेनेबाबत केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2023 14:51 IST
अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, हसन मुश्रीफांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांची जबान…” Amol Mitkari criticizes Kirit Somaiya : छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2023 09:46 IST
“तुमची तोतली जबान…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “चुकीच्या माणसाशी पंगा घेतला” “शाहू भूमिच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2023 10:39 IST
राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपतींचा पुन्हा एकेरी उल्लेख, VIDEO शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 7, 2023 22:34 IST
“शाळिग्राम नावाच्या माकडाने…”, तुषार भोसलेंचा ‘झाकणझुल्या’ उल्लेख करत मिटकरींची जोरदार टीका तुषार भोसलेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 7, 2023 00:11 IST
“राज्याला उर्फीमध्ये अडकवून…” योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अमोल मिटकरींचं ट्वीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अमोल मिटकरी यांचं ट्वीट, उर्फी जावेदचाही केला उल्लेख By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJanuary 6, 2023 18:25 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
सोन्यासारख्या शुभेच्छांनी उजळवा ‘ही’ धनत्रयोदशी; नातेवाईकांना, प्रियजनांना द्या मायबोलीतून शुभेच्छा! पाठवा ‘हे’ हटके मेसेजेस, फोटोज
नामांकित कंपनीच्या बनावट बुटांची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला
कॅप्टन्सीसाठी माणुसकी विसरली! फरहाना भट्टच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप