“जोपर्यंत राणा दांपत्य माफी मागत नाही तोपर्यंत…”; शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 16:57 IST
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफ लाइन सुरळीत सुरु होणार; ST बद्दल परिवहन मंत्र्यांची घोषणा उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल, २०२२ पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 20:30 IST
ST Agitation : “कर्मचारी कायदा हातात घेऊन राज्य शासनावर दबाव टाकत असतील तर…” परिवहनमंत्री अनिल परबांचा आंदोलक कर्मचाऱ्यांना सूचक इशारा; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2022 14:34 IST
शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अनिल परब यांची प्रतिक्रिया, म्हणाले… एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून सूचक विधान देखील केलं आहे; आजच्या या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 19:52 IST
परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम! न्यालयाने दिलेल्या मुदतीत कामावर रूजू न झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 17:31 IST
आता पुढील नंबर अनिल परब यांचा असून त्यांनी लवकर बॅग भरावी : किरीट सोमय्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 21:34 IST
महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली; सोमय्या म्हणाले, “आजपासून…” ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 10:07 IST
“…तर त्यांना नोकरीची गरज नाही असं समजू”; अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा राज्यात सध्या ५ हजार बसेस सुरू झाल्या आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 18:39 IST
“सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का?, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा”; अनिल परब यांचे आव्हान हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे, असेही अनिल परब म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 26, 2022 18:54 IST
“काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार”; सणसुदीचा दाखला देत खेड पोलिसांची सोमय्यांना नोटीस गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 26, 2022 16:29 IST
पुन्हा एकदा सोमय्या विरुद्ध शिवसेना संघर्ष?; सोमय्या म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, हिंमत असेल तर…” सोमय्या हे आज एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी मुंबईहून निघालेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2022 10:18 IST
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे,” अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८% करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 20:04 IST
IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल
“वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले”, हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंच्या एकीचे एम.के. स्टॅलिन यांनी केलं स्वागत
IND vs ENG: “स्टार बॉय…”, विराट कोहलीची शुबमन गिलच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी खास पोस्ट; म्हणाला, “आता तुझी वाटचाल…”
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
9 “कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य
आईच्या प्रतिक्षेत असलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले
Eknath Shinde : “फ्लॉवर की फायर हे पुढच्या…”, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अर्ध्याच दाढीवरून हात…”
रत्नागिरी जिल्ह्यात चार टायगर आणि सहा ब्लॅक पॅंथर आढळून आल्याने जंगलसंवर्धन अधिक महत्त्वाचे – पालकमंत्री उदय सामंत