किमान सार्वजनिक भागधारणा वाढवण्यासाठी ‘एलआयसी’ला मुदतवाढ सध्या (३१ मार्च २०२४ अखेर) कंपनीतील सार्वजनिक भागीदारी ३.५ टक्के आहे. By वृत्तसंस्थाMay 15, 2024 22:48 IST
कृषी नवउद्यमी नऊ वर्षांत सात हजारांवर अनुकूल सरकारी धोरणाच्या जोरावर गेल्या नऊ वर्षांत कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रातील नवउद्यमींची (स्टार्टअप) संख्या सात हजारांहून अधिक झाली आहे, By पीटीआयMay 15, 2024 22:40 IST
देशात दूरसंचार दर जगाच्या तुलनेत कमी : गोपाल विट्टल सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे. By पीटीआयMay 15, 2024 22:29 IST
सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे दिल्लीस्थित पंजाब नॅशनल बँकेने सर्वाधिक २२८ टक्क्यांसह ८,२४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. By पीटीआयMay 14, 2024 22:38 IST
घाऊक महागाई एप्रिलमध्ये १.२६ टक्क्यांसह १३ महिन्यांच्या उच्चांकी नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत आता मार्चमध्ये हा दर जवळपास दुप्पट झाला आहे. आता पुन्हा त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. By पीटीआयMay 14, 2024 22:27 IST
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ठेवींमध्ये ३,००० कोटींचा टप्पा राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पहिल्या तीन क्रमांकात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य राहिली आहे. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 01:04 IST
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात नाममात्र घसरण; खाद्यान्नांच्या किमती मात्र अजूनही चढ्याच ! मार्चमध्ये हा दर किंचित जास्त म्हणजे ४.८३ टक्के होता. तर एप्रिल २०२३ मध्ये हा दर ४.७० टक्के होता. By पीटीआयMay 14, 2024 00:27 IST
देश पुन्हा १९९२ पूर्वीच्या अराजकतेत गेल्याचे गुंतवणूकदारांना नकोच; एस. जयशंकर, बाजार अस्थिरता मतदानाच्या पुढील टप्प्यात संपुष्टात येण्याचा दावा शेअर बाजारात सध्या दिसून येणारी अस्थिरता संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 00:18 IST
मुक्त व्यापार करारात भागीदार देशांकडून आयातीत ३८ टक्के वाढ; निर्यातही वाढून २०२३-२४ मध्ये १२२.७२ अब्ज डॉलरवर जीटीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मुक्त व्यापार करार करण्यात आलेल्या देशांसोबत भारताच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. By पीटीआयMay 13, 2024 23:58 IST
ईशान्येतील राज्यांच्या म्युच्युअल फंडांतील मालमत्तेत दुपटीने वाढ गेल्या चार वर्षांत तो वाढून ४० हजार ३२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे ‘इक्रा ॲनालिटिक्स’चा अहवाल सांगतो. By पीटीआयMay 13, 2024 23:49 IST
अदानी पॉवरपेक्षा महानिर्मितीद्वारे निर्मित वीज स्वस्त! मागणी वाढल्याने ७.७८ रुपये दरानेही वीजखरेदी धुळे येथील जिंदल पाॅवर लिमिटेडचे संच क्रमांक १ आणि २ चे दर ८.४९ रुपये प्रति युनिट, रतन पाॅवर लिमिटेड अमरावतीचे… By महेश बोकडेMay 13, 2024 23:39 IST
सेवा क्षेत्राची सक्रियता १४ वर्षांच्या उच्चांकी; महिनागणिक किंचित मंदावूनही एप्रिलमध्ये ६०.८ गुणांवर शांतर्गत आणि परदेशी कार्यादेशातील वाढीमुळे सेवा व्यवसायांच्या चालकांचा आत्मविश्वास तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. By वृत्तसंस्थाMay 6, 2024 23:48 IST
Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
Shefali Jariwala Death : “आता कधीच फोन येणार नाही”, हिंदुस्तानी भाऊला अश्रू अनावर; राखी बांधायची शेफाली जरीवाला
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
हिंजवडी आयटी पार्कमधील भूसंपादनाचा ‘चेंडू’! वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या ६५० कोटींच्या प्रकल्पांचा प्रशासकीय गोंधळ
Kolkata Law Student Rape Case: ‘जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल तर त्यात काय करू शकतो?’, तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
Donald Trump: “आम्ही जे हवे ते करू शकतो”, इराण-इस्रायल युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोर्चा ‘या’ मुद्द्याकडे