“ते गळे काढणार…मुंबई आमची, मुंबई आमची…, तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची” शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2022 17:08 IST
“जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवल ते काय?” ; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका “उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?” असा प्रश्नही शेलारांनी विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 17:48 IST
“…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे” ; आशिष शेलारांचं पत्रकारपरिषदेत विधान! इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल लिहिलेल्या पत्रातील मजकुराचा शेलारांनी दिला दाखला; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 17:57 IST
“तुमचं नाव बदलून आगलावे ठेवा”, सुषमा अंधारेंना आशिष शेलारांचा खोचक सल्ला, प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या, “तर मग…” स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे, असं शेलार म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2022 08:46 IST
“पेंग्विन सेनेचे युवराज…”, राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यावरुन शेलारांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; म्हणाले… शेलार म्हणतात, “तुष्टीकरणासाठी घुसखोर आदित्य…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2022 21:55 IST
“…त्यावेळी हे वेडेचाळे केले जातात ; द्यायचा तर द्या राजीनामा आम्ही ती जागाही जिंकू”; शेलारांचा आव्हाडांवर निशाणा! “हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड आलं का विचारण्यासारखं आहे.”, असा टोलाही लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2022 11:54 IST
पेंग्विन सेनेच्या ‘आदित्य’ कारभारामुळे १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे – आशिष शेलार “…ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल!; ” असंही शेलार म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2022 10:30 IST
‘जे’ औरंगजेबालाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचाराला केव्हाच तिलांजली दिली, असंही शेलार म्हणालेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2022 14:23 IST
“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला! “आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी आवाहन केलं म्हणून…” असंही शेलारांनी सांगितलं आहे.” असंही शेलारांनी सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2022 14:50 IST
Andheri Bypoll Election Result 2022 : ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका… ’; आशिष शेलारांचं विधान! उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर साधला आहे निशाणा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2022 14:05 IST
‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरएसएस…” “न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी…”, यशोमती ठाकूर यांचा अंदाज By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2022 10:42 IST
राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले… उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2022 11:07 IST
२१ ऑगस्टनंतर ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर पैसाच पैसा! धन-दौलत, प्रेमसंबंधात गोडवा तर सिंगल लोकांना भेटणार खास व्यक्ती
अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
“हा सिनेमा हिंदू-मुस्लिम संघर्षाबद्दल नाही”, ‘हरी हर वीर मल्लू’बद्दल पवन कल्याण यांची प्रतिक्रिया; टीकाकारांना उत्तर देत म्हणाले…
काय? “डोंबिवली ते पुणे जलमार्ग होणार” खराब रस्त्यांची सारंग साठ्येनं केली पोलखोल; VIDEO पाहून प्रत्येक मुंबईकर पोट धरुन हसेल
भारतात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत! अवयवदानाचे प्रमाण भारतात अत्यल्प…