scorecardresearch

winter session of maharashtra assembly ncp maharashtra chief Jayant patil suspended from assembly
राष्ट्रवादीचे जयंत पाटील निलंबित; विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने विधिमंडळ अधिवेशन संपेपर्यंत कारवाई

घडल्या प्रकाराबद्दल मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत पवार यांनी हे निलंबन मागे घेण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंतीही केली

Rashmi Shukla
रश्मी शुक्लाप्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक; देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

विधानसभेत कामकाज सुरू होताच नाना पटोले यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला.

maharashtra assembly winter session 2022
चौकशी विरुद्ध चौकशी! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ : देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेतही सत्ताधारी सदस्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उपस्थित करीत चौकशीची मागणी केली.

nilam gorhe
राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार? बलात्काराच्या आरोपासंदर्भात निलम गोऱ्हेंनी दिले SIT चौकशीचे निर्देश

खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर ठाकरे गटदेखील आक्रमक झाला आहे.

jayant patil maharashtra assembly winter session
“तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, जयंत पाटलांनी थेट अध्यक्षांनाच सुनावलं, अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई!

भास्कर जाधवांना बोलू देण्यावरून सुरू झालेला गोंधळ जयंत पाटलांच्या ‘त्या’ विधानापर्यंत येऊन पोहोचला आणि अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं.

shambhuraj desai and jayant patil
जयंत पाटलांनी सभागृहात अध्यक्षांना उद्देशून वापरलेल्या असंवैधानिक शब्दावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जयंत पाटील यांचे वर्षभरासाठी निलंबन केले जावे अशी मागणी केलेली आहे.

ajit pawar
सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का ?; अजित पवार यांचा सवाल

सत्तापक्षाने गोंधळ न घालता कामकाज चालू द्यायला हवे. परंतु त्या उलट त्यांचे वागणे आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून असल्याची…

Ajit Pawar
दिशा सालियन प्रकरणाच्या SIT चौकशीची फडणवीसांनी घोषणा केल्यानंतर अजित पवार म्हणाले, “मग पूजा चव्हाण…”

अजित पवार यांनी आपली बाजू मांडताना दिशाच्या आई-वडीलांपासून ते अगदी पुजा चव्हाण प्रकरणापर्यंतचा संदर्भ दिला

Bharat Gogawale Disha Salian Sushant Singh Rajput
“दिशा मृत्यूच्या आधी कुठे होती? तिथं तिच्याबरोबर…”, शिंदे गटाच्या आमदाराचा अधिवेशनात गंभीर आरोप, कामकाज पाच वेळा तहकूब

नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी…

ajit pawar maharashtra assembly winter session
Video: “किती नालायकपणा कराल?” अजित पवार ‘त्या’ व्हिडीओवरून भडकले; म्हणाले, “हे कुणाचे बगलबच्चे?”

अजित पवार म्हणतात, “सरकारचं लक्ष आहे कुठे? ही कुठली पद्धत आहे? कुणाचे इतके लाड? हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?”

shinde government not ready to investigate the nit plot scam opposition raised slogans outside the legislative building nagpur
द्या खोके, भूखंड ओके| विरोधकांच्या घोषणांनी दणाणला विधिमंडळ परिसर; भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या सरकारला दाखवले श्रीखंडाचे डबे

मिंधे सरकार भूखंड घोटाळ्या – बाबत चौकशी करण्यास तयार नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.

संबंधित बातम्या